BRICS Summit : पारंपरिक भारतीय वेशभूषा, नृत्य, लोकगीतं, भजनं आणि राष्ट्रभक्तीने भारलेल्या घोषणांनी रिओच्या रस्त्यांवर भारताची संस्कृती आणि ओळख प्रकट झाली.
पंतप्रधान मोदींनी नाजेरिया आणि ब्राझील या देशांना G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी चिलीचे राष्ट्राध्यक्ष आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली.
रिओ दि जानेरो येथे 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारतासह इतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी उपस्थिती होते. या परिषदेत दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राजीलच्या रिओ द जानेरो येथे G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची 19 नोव्हेंबर रोजी भेट घेतली.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला पोहोचले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून ते रिओ दि जानेरोला पोहोचले आहेत.
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिराला आज भेट दिली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जेव्हाही संधी मिळेल तेव्हा येतच राहीन, असं यावेळी सुनक म्हणाले.
G-20 Summit : आजपासून दोन दिवस नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषद होत आहे. यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US…
या परिषदेमुळं जागतिक पातळीवर भारताचे वजन व दबदबा वाढणार असून, त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पाहूया आजचा दिवसभरातील कसा असणार कार्यक्रम...
नवी दिल्ली : G-20 शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचेही भारतात आगमन झाले आहे. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते…
जी-२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ , भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे…
जी-20 (G-20) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी जपाननंतर आता दक्षिण कोरियानेही (South Koria) भारताला धक्का दिला आहे. ही बैठक बुधवारपासून सुरू होत आहे. दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री देशांतर्गत जबाबदाऱ्यांमुळे G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात…