Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारचा ‘अखेर’च्या अर्थसंकल्पात ‘या’ चार जातींवर सर्वाधिक फोकस, वाचा सविस्तर रिपोर्ट

Nirmala Sitharaman Speech on Budget 2024 : भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम सुरू आहे. त्यावेळी मोदी सरकारने पुन्हा तिसरी टर्म मिळवण्यासाठी चार जातींवर फोकस केला आहे. या सरकारचा दावा आहे की, यावर फोकस केला तर आपल्याला तिसऱ्या टर्ममध्ये निश्चित फायदा होईल. वाचा यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Feb 01, 2024 | 03:52 PM
FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024

FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024

Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली : भाजप सरकारचे या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी- २ सरकारची दुसरी टर्म पूर्ण केली. मोदी- २ सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला.
शेतकऱ्यांवर आमच्या सरकारचे लक्ष केंद्रीत
यावेळी अर्थमंत्र्यांनी सुमारे तासभर भाषण केले. त्यात बोलताना त्यांनी चार जातींचा उल्लेख केला. त्या जाती म्हणजे शेतकरी, युवक, महिला आणि गरीब होय. निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर आमच्या सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. या लोकांचे जीवन चांगले बनवण्यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न सुरु आहे. गरिबांच्या कल्याणातूनच देशाचे कल्याण होणार आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारमण
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सर्वांना घरे, प्रत्येक घरात पाणी, घराघरात स्वयंपाकासाठी गॅस, गरिबांना धान्य आणि शेतकऱ्यांसाठी शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ, यामुळे देशातील गावागावांमधील परिस्थिती सुधारली आहे. 2047 मध्ये विकसित भारत बनवण्यासाठी सामाजिक न्यायावर भर देणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय खरी धर्मनिरपेक्षता आहे. या ठिकाणी “भाई भतीजावाद” वाद नाही. सर्वांना समान संधी आहे. गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या चार जाती आहेत. त्यांचे जीवन बदलले म्हणजे देशाचा विकास होईल.
सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
जात जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारला कोंडीत पकडत होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. जातीपातीचे राजकारण करून देश रसातळाला ढकलण्याचे काम केले आहे. आता ही विचारसरणी बदलली पाहिजे. विकास भारत संकल्प यात्रेच्या एका कार्यक्रमात त्यांनी महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब या चार जातींचे वर्णन केले होते.
चार जातींचा फॉर्म्युला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार जातींचा फार्म्युला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात मांडला. त्या म्हणाल्या, पीएम जनधन योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत पोहचयाचे आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात वेग आला आहे. सरकारी योजना आता जनेतपर्यंत जात आहेत. सरकार गरिबी निर्मूलन करण्यासाठी काम करत आहे.

Web Title: Budget 2024 modis important focus on four castes these four castes will give modi a third term nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • Budget 2024
  • Modi government

संबंधित बातम्या

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त
1

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.