Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dulari Devi : कोण आहेत दुलारी देवी? ज्यांनी बनवलेली साडी नेसून निर्मला सीतारामण सादर करणार अर्थसंकल्प

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 01, 2025 | 04:56 PM
कोण आहे दुलारी देवी? ज्यांनी बनवलेली साडी नेसून निर्मला सीताराण सादर करणार अर्थसंकल्प

कोण आहे दुलारी देवी? ज्यांनी बनवलेली साडी नेसून निर्मला सीताराण सादर करणार अर्थसंकल्प

Follow Us
Close
Follow Us:

Budget Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बिहारच्या जनतेला खूश करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान आज सीतारामण साडी नेसून पहिल्यांदाच हे सूचित केलं आहे. त्या साडीची खूप चर्चा होत आहे. मिथिला पेंटिंग असलेलीही साडी आहे.

Union Budget 2025: अर्थसंकल्पात मध्यम वर्ग, तरूणांना काय मिळणार?

जेडीयूचे राज्यसभा खासदार आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, अर्थमंत्र्यांनी अलिकडेच बिहारला भेट दिली तेव्हा त्यांनी मधुबनीतील सौरथ येथील मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटलाही भेट दिली. यावेळी प्रसिद्ध कलाकार दुलारी देवी यांनी या शैलीतील साडी त्यांना भेट दिली होती, त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.

बिहारसाठी चांगले संकेत
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मथिला पेंटिंग असलेली साडी नेसून आगामी काळात निवडणूक विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या बिहारला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, त्यांच्या साडीवरील मिथिला पेंटिंगमध्ये सुपारी, मखाना आणि मत्स सारखे नक्षिकाम केलेलं आहे. या तीनही गोष्टी मिथिलाची ओळख आहेत.  कोणत्याही चांगल्या कार्यक्राची सुरुवात यापासून केली जाते.

दुलारी देवी कोण आहे?
दुलारी देवी या मिथिला चित्रकलेच्या एक प्रसिद्ध कलाकार आहेत. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रांती गावच्या रहिवाशी आहेत. मधुबनीने मिथिला चित्रकलेच्या क्षेत्राता त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकार दिले आहेत. त्यामध्ये महासुंदरी देवी, गोदावरी दत्त, बौआ देवी अशी नावे आहेत. त्यांना पद्म पुरस्कारांनेही सन्मानित करण्यात आलं आहे.

दिलासादायक ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात; तेल कंपन्यांचे दरही निश्चित…

दुलारी देवी यांचा जन्म एका मच्छीमार कुटुंबात झाला. त्यांच्या घरी वाचन-लेखनाची सोय नव्हती. त्यांचं लग्न कमी वयात झालं. मुले झाली. पतीच्या टोमण्यांना कंटाळून त्यांनी सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर, त्या शेतात मजूर म्हणून काम करू लागल्या. धुणीभांडी, झाडलोटची कामे करू लागल्या. यातून त्या उदरनिर्वाह करत असत. प्रसिद्ध मिथिला चित्रकार करपुरी देवी यांच्या घरीही त्या काम करत होत्या. इथूनच त्यांना मिथिला चित्रकला शिकण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी महासुंदरी देवीकडून प्रशिक्षण घेतले.

Web Title: Budget 2025 who is dulari devi who made saree wearing finance minister nirmala sitharaman will present the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • Budget 2025
  • Finance Minister
  • Nirmala Sitaraman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

PPF-NSC Interest Rates: केंद्र सरकारची घोषणा! सुकन्या समृद्धी आणि लहान बचत योजनांवरील व्याजदरात होणार बदल?
1

PPF-NSC Interest Rates: केंद्र सरकारची घोषणा! सुकन्या समृद्धी आणि लहान बचत योजनांवरील व्याजदरात होणार बदल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.