Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती पदासाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 16, 2022 | 09:43 AM
राष्ट्रपती पदासाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election) घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी उमेदवारीला नकार दिला आहे. सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू असून दुसरीकडे काही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ११ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे सगळे हौशी उमेदवार आहेत. यातील लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील तामिळनाडूमधील डॉ. के. पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मात्र, हे नाव ‘सर्वाधिक अपयशी’ उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केला आहे. मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने याआधीदेखील २०१७ मध्ये निवडणूक अर्ज दाखल केला होता.

दिल्लीतून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यात उद्योगपती जीवन कुमार मित्तल यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रपतींना पाच हजारहून अधिक पत्रे लिहिली आहेत. २०१२ आणि २०१७च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दाखल झालेले उमेदवारी अर्ज
१. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
२. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
३. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई
४. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई
५. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
६. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
७. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
८. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
९. लालू प्रसाद यादव, बिहार
१०. ए. मणिथन, तामिळनाडू
११. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश

Web Title: Candidates for the post of indian president nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 09:43 AM

Topics:  

  • Lalu Prasad yadav
  • Nationalist Congress Party
  • Presidential Election

संबंधित बातम्या

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप
1

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
2

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
3

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
4

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.