Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारण काय?; चंपाई सोरेन यांनी दिलं उत्तर

चंपाई सोरेन यांनी अलीकडेच राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचे सांगितले होते. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात राहणे आवश्यक आहे. आपल्या राजकीय भवितव्याबाबत आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे चंपाई सोरेन यांनी सांगितले होते. चंपाई सोरेन यांनी दोन पर्याय निवडले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2024 | 04:05 PM
झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारण काय?; चंपाई सोरेन यांनी दिलं उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

झारखंड: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन येत्या 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नाराजीच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी झारखंडमुक्ती मोर्चाला रामराम करण्याचा निर्णय़ घेतला.  पण त्यांनी हा निर्णय का घेतला, यावर चंपाई सोरेन यांनी पहिल्यांदाच त्यांच्या बंडखोरीबाबत उघड वक्तव्य केलं आहे.  एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, यावर भाष्य केलं आहे.

चंपाई सोरेन यांनी सांगितले की, आपल्या राजकीय  प्रवासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आपण हा निर्णय घेतला आहे.

 हेदेखील वाचा: राज्यातले 9 बडे नेते सोडणार महायुतीची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

 झारखंड मुक्ती मोर्चावरील नाराजीचे कारण काय ?

चंपाई सोरेन यांना झामुमो’चे  संस्थापक शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात.  मात्र त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, “माझी परिस्थिती अशी होती की, मला गाडी चालवायला दिली गेली आणि वाटेत अचानक चावी मागितली. मला पार्किंगमध्ये गाडी उभी करायलाही जागा दिली गेली नाही.”

“राजकीय संकटात चढ-उतार येत असतात. आम्ही रक्त आणि घाम गाळून संघटनेला पाणी दिले, पण आम्हाला कोणीही मान दिला नाही. नेतृत्व बदलासाठी माझे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. बळाचा वापर करण्यात आला. मी गप्प राहिलो पण माझे मन दुखी होते.”

हेदेखील वाचा: नबान्नाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, आंदोलकांनी केली दगडफेक

जेएमएमचे केंद्रीय अध्यक्ष शिबू सोरेन यांच्याबाबत बोलताना , “आम्ही संघटनेत घाम गाळला आहे. गुरुजी माझे आदर्श आहेत. ते अशक्त आहेत आणि आता बोलू शकत नाहीत, त्यामुळे मी माझ्या मनातील वेदना कोणाला सांगू शकत नाही. आम्ही आमच्या भावना पोस्ट केल्या आहेत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Champai sorens big revelation on joining bjp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Jharkhand

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
2

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
3

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
4

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.