Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. तारखांची घोषणा आणि निवडणुकीचा निकाल यामध्ये किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 03:23 PM
'मामा'पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे...

'मामा'पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे...

Follow Us
Follow Us:

एप्रिल महिन्यात होऊ शकते आसाम निवडणूक
भाजप अनेक उमेदवारांची तिकिटे कापण्याचा अंदाज 
भाजपसाठी असणार महत्वाची विधानसभा निवडणूक

Asaam BJP/गुवाहाटी: यंदाच्या वर्षात देशात अनेक राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात आसाममध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आसाम निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात आसामच्या निवडणुकीची घोषणा केली जाण्याचा अंदाज आहे. भाजपने देखील निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे म्हटले जात आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. तारखांची घोषणा आणि निवडणुकीचा निकाल यामध्ये किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसाम निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकते.

7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज

मात्र आसाम विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. गेली १० वर्षे आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. यंदाची निवडणूक जिंकून भाजप विजयाची हॅट्रिक साधणार का हे पाहणे आवश्यक असणार आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री हीमंता बिसवा शर्मा यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाणार आहे.

ज्या नेत्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट चांगला नसेल आशा २५ ते ३० जणांचे तिकीट भाजपकडून कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ज्या आमदाराला जनतेचा थोडा देखील विरोध दिसेल अशा नेत्याचे तिकीट कापले जाईल. भाजपने ही निवडणुकीसाठी दोन विभाग तयार केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक

पहिल्या टप्प्यात अवैध घुसखोरी, आसाम सरकारच्या विकास योजना, मोदी सरकारने आणलेल्या योजना असे मुद्दे असू शकतात. तर दुसरीकडे स्थानिक विषयांवर लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीण भागपासून शहरी भागापर्यन्त भाजप सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आसाम विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येणार आहेत. आसाममध्ये एनडीएला ९० ते १०० जागा जिंकण्याचा विश्वास असल्याची चर्चा आहे. आगामी काळात भाजपसाठी पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमधील विधानसभा निवडणूक महत्वाच्या असणार आहेत.

Web Title: Chance to assembly elections in asaam at april bjp himanta biswa sarma indian politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Assam News
  • Assembly Election
  • BJP
  • indian politics

संबंधित बातम्या

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा
1

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
2

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
3

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
4

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.