Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 05:55 PM

Follow Us

पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय आंदोलनादरम्यान निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यानंतर झालेली कारवाई यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक ही अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही बाजूंवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”आंदोलन हिंसक होईल किंवा दगडफेक होईल, अशी कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांकडे नव्हती. जर अशी माहिती असती, तर आंदोलनाला परवानगी दिली नसती,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा नेत्याच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. महापौरांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, फिर्यादीच्या जबाबावरून (Statement) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

Follow Us:

Web Title: Pune bjp congress rada strict action will be taken against anyone found guilty in the investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • BJP
  • Navrashtra
  • Pune

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
4

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.