Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. वराळे यांची नियुक्ती

२९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रसन्न वराळे यांच्यासह इतर राज्यातील आणखी दोन न्यायमूर्तींची वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Oct 11, 2022 | 11:54 AM
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. वराळे यांची नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील (Bombay High Court) वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे (Sr. Justice Prasanna Varale) यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने समितीने केंद्र सरकारला करण्यात आली होती. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रसन्न वराळे यांच्यासह इतर राज्यातील आणखी दोन न्यायमूर्तींची वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती (Appointment) करण्याची शिफारस केली. त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit) यांच्या नेतृत्वात कॉलेजियमची बैठक झाली होती. न्यायमूर्ती वराळे यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ऑगस्ट १९८५ पासून ऍड. एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी औरंगाबाद येथील आंबेडकर विधी महाविद्यालयात १९९० ते १९९२ पर्यंत प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. तसेच, ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. त्यानंतर १८ जुलै २००८ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते या न्यायालयात कार्यरत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नुकतेच झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात यावी याकरिता राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस केली होती. तर, न्या. वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. न्या. वराळे हे मुंबई उच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकावरील न्यायमूर्ती आहेत.

Web Title: Chief justice of karnataka high court varales appointment nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 11:54 AM

Topics:  

  • Bombay High Court
  • Karnataka High Court

संबंधित बातम्या

मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी
1

मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?
2

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम
3

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम

Chinnaswamy Stadium Stampede: इकडे ‘आरसीबी’वर गुन्हा दाखल तर दुसरीकडे CID कडे…
4

Chinnaswamy Stadium Stampede: इकडे ‘आरसीबी’वर गुन्हा दाखल तर दुसरीकडे CID कडे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.