कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारने कंटेंट ब्लॉक करण्याच्या दिलेल्या आदेशांना एक्सने आव्हान दिले होते, ज्यावर न्यायालयाने...
कर्नाटक उच्च न्यायालयात या बिलाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आता केंद्र सरकारने यावर उत्तर दिलं आहे, ज्यामुळे Dream11 सारख्या ॲप्ससाठी अडचणी कायम राहणार असल्याचं दिसत आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने जनता दलाचे (एस) माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सेक्स टेप प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. बंगळुरू शहर जिल्हा उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत.
भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण वयाच्या फसवणुकीचे आहे आणि या प्रकरणात त्याचे पालक आणि प्रशिक्षकदेखील सामील…
मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याविरुद्ध खटला चालवायचा असल्यास त्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपालांकडे खटला चालवण्यासाठी परवानगी मागितीला होती.
कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ (Porn Video) सुरू झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही कुरापतखोरांनी झूम मिटिंग प्लॅटफॉर्मवर लॉग-इन केलं आणि कोर्टात…
पत्नीने पतीवर अवैध संबंध असल्याचा खोटा आरोप केल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ही क्रूरता आहे. त्यानंतर, उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(i)(a) नुसार जोडप्याला घटस्फोट मंजूर केला.
दोन व्यक्तींच्या भांडणामध्ये जर एखाद्याने दुसऱ्याचा प्रायवेट दाबला तर त्याला 'हत्येचा प्रयत्न' म्हणता येणार नाही; असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हण्टलं आहे.
एका 37 वर्षीय महिलेने कौटुंबिक न्यायालयात तिच्या पतीविरुद्ध 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. यावर पतीने पत्नीचे तिसऱ्या व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला. त्यामुळे थर्ड पार्टीचे कॉल…
काँग्रेसने एका चित्रपटातील गाणे संबंधित कंपनीच्या परवानगीशिवाय वापरल्याबद्दल काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात यावेत, असे आदेश बंगळुरच्या न्यायालयाने दिले होते. काँग्रेसवर ‘KGF-2’ चित्रपटातील गाणे वापरून कॉपीराइट…
कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयावर कर्नाटक हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मागील काही…
२९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रसन्न वराळे यांच्यासह इतर राज्यातील आणखी दोन न्यायमूर्तींची वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिजाब घालण्यापासून कोणीही रोखत नाही. तुम्हाला हवे तिथे तो घालता येतो. फक्त शाळेत बंधन आहे. आमचा प्रश्न फक्त शाळेशी संबंधित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कारण देत कोर्टात लवकर सुनावणीची मागणी केली होती. बुधवारी न्यायमूर्ती एनव्ही रमणा आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने वकिलांच्या युक्तिवादाची दखल…
मी डीजी आणि आयजी यांना विधानसौधा पीएसमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात काही लोकांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई…
येथे सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात या वादावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. हे प्रकरण बुधवारी मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले होते की,…