Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror  Attack: दिल्लीत खलबतं; नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह अनिल चौहान यांच्यात बंद दाराआड चर्चा

सीडीएस अनिल चौहान यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान निवासस्थानी राजनाथ आणि मोदी यांच्यात सुमारे 30 मिनिटे बैठक झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 03:04 PM
Pahalgam Terror  Attack: दिल्लीत खलबतं; नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह अनिल चौहान यांच्यात बंद दाराआड चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror  Attack:  पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात भारत-पाकिस्तान युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. राजधानी नवी दिल्लीत केंद्र सरकारकडून सातत्याने बैठका सुरू आहेत. अशातच या संदर्भात दिल्लीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा माहित आहे. विशेष म्हणजे राजनाथ सिंह आणि सीडीएस यांच्यात ३० मि. पहिली बैठक आणि राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यात ३० दुसरी बैठक झाली आहे. या दोन्ही बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

सीडीएस सोबत ३० मिनिटांची बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांनी रविवारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोघांमध्ये ३० मिनिटे बंद दाराआड भेट झाली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंहांना पहलगाममधील परिस्थितीचा आढावा दिला. तसेच सीडीएस चौहान यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. पण, सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. भारतात, संरक्षण प्रमुखांना तिन्ही दलांचे समन्वयक म्हटले जाते. अशा परिस्थितीत राजनाथ सिंह आणि सीडीएस चौहान यांच्यातील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Rohit Pawar : “नेरुळमध्ये ड्रग्ज प्रकरणात एफआयर…”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत रोहित पवारांचा ही पोलिसांवर गंभीर आरोप

राजनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठक

सीडीएस अनिल चौहान यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान निवासस्थानी राजनाथ आणि मोदी यांच्यात सुमारे 30 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत फक्त पाकिस्तानबद्दलच चर्चा झाली. मोदी आणि राजनाथ यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ही भेट फक्त पाकिस्तानच्या मुद्द्यावरच झाल्याचे सांगितले जात आहे.

भारत पाकिस्तानला कोणत्या पद्धतीने उत्तर देणार ?

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारताच्या तयारीबद्दल एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारला युद्ध नकोय पण त्याचे लक्ष फक्त दहशतवादावर संपण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जरी भारताने हल्ला केला तरी ते फक्त पाकव्याप्त काश्मीरपर्यंतच हल्ला करू शकते. २०१६ आणि २०१९ मध्ये भारताने पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले. हल्ल्याची भीती पाकिस्तानलाही सतावत आहे. पाकिस्तानने पीओके क्षेत्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. यासोबतच कराचीसारख्या शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Web Title: Closed door discussion between narendra modi rajnath singh anil chauhan the future of delhi and pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
1

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
2

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
3

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
4

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.