Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबचे CM भगवंत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, उद्या चंदिगडमध्ये रंगणार विवाह सोहळा

भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अमेरिकेला गेली होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना २ मुले आहेत. तेही आपल्या आईसमवेत अमेरिकेत राहतात. ते मान यांच्या शपथविधीसाठी मायदेशी आले होते. भगवंत मान यांची पहिली पत्नी त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे नाराज होत्या.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 06, 2022 | 03:19 PM
पंजाबचे CM भगवंत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, उद्या चंदिगडमध्ये रंगणार विवाह सोहळा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरूवारी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. त्यांचे लग्न चंदिगड स्थित सीएम हाऊसमध्ये होईल. डॉक्टर गुरप्रीत कौर असे त्यांच्या वधूचे नाव आहे.

भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अमेरिकेला गेली होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना २ मुले आहेत. तेही आपल्या आईसमवेत अमेरिकेत राहतात. ते मान यांच्या शपथविधीसाठी मायदेशी आले होते.
भगवंत मान यांची पहिली पत्नी त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे नाराज होत्या. मान यांनी प्रथम पंजाब पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते आम आदमी पार्टीत सहभागी झाले. २०१४ मध्ये ते संगरूर लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरले. त्यानंतर पती-पत्नीत वाद निर्माण झाला. याची परिणिती २०१५ मधील त्यांच्या घटस्फोटात झाली.

Web Title: Cm of punjab bhagwant will pay his respects for the second time the wedding ceremony will be held in chandigarh tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 03:19 PM

Topics:  

  • Chandigarh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.