Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 01, 2026 | 07:22 AM
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर २०० रुपयांपेक्षा जास्त किमतीने कमी झाला आहे.

कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात २०९ आणि दिल्लीमध्ये २०२ ने कपात करण्यात आली आहे. या बदलानंतर, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून २८७२.५० असेल. यापूर्वी, १ जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १८३.५० ने कपात केली होती. या कपातीनंतर, राजधानी दिल्लीत किंमत २९३० पर्यंत आली. कोलकातामध्ये किंमत ३२५५.५० वरून ३०८१.५० पर्यंत कमी झाली.

Govt Survey : राशनपासून कपड्यांपर्यंत… तुम्ही कुठे, किती पैसे खर्च करता? खर्चाचा हिशोब ठेवणार सरकार? केली मोठी घोषणा

पाटणामध्ये १९ किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ३२२७ पर्यंत कमी झाली. २०२६ मधील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतील ही पहिली मोठी कपात होती. इराणच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीपासून पाटणा आणि कोलकातापर्यंत एलपीजीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

घरगुती सिलेंडरचे दर ‘जैसे थे’च

१ ऑगस्ट रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त कमी करण्यात आली होती. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र तशीच राहिली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार?

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती कमी झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरु आहे. गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट. मात्र, तेल कंपन्या किंवा सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

LPG Cylinder Update : गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन? 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना, लोखंडाऐवजी आता…

Web Title: Commercial lpg cylinder prices reduced becomes cheaper by 200

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder
  • Inflation News
  • Union Government

संबंधित बातम्या

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
1

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.