Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू एक अप्रतिम ऍथलीट; पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडून नीरज चोप्राचे अभिनंदन

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यासह नीरजने इतिहास रचला आहे. नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक पटकावले आहे. नीरजचा हा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 09, 2024 | 09:13 AM
तू एक अप्रतिम ऍथलीट; पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडून नीरज चोप्राचे अभिनंदन
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले. गुरुवारी (08 ऑगस्ट) रात्री झालेल्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावले. नीरजने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले आहे.

राहुल गांधींना दिल्या शुभेच्छा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नीरज चोप्राचे  अभिनंदन केले आहे.  सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत त्यांनी नीरजचे अभिनंदन केले आहे. ” नीरज, तू एक अप्रतिम ऍथलीट आहेस. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुमच्या चमकदार कामगिरीतूव रौप्य पदक जिंकण्यासाठी तुमचे अभिनंदन. तुम्ही पुन्हा एकदा भारताचा गौरव केला आहे.” अशा शब्दांत राहुल गांधींनी शुभेच्छा देत नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

Neeraj, you’re an amazing athlete. Congratulations on your Silver medal🥈after a spectacular performance throughout #ParisOlympics2024. You’ve made India immensely proud yet again 🇮🇳 pic.twitter.com/213S8qkzOy — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 9, 2024

पंतप्रधान मोदींनीही केले अभिनंदन

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले.  सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोंदींनी नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या, “नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे खरे उदाहरण!  त्यांनी आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवली आहे. त्यांना पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्याचा भारताला आनंद आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ते असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमानास्पद करण्यासाठी प्रेरणा देत राहतील,” असे पंतप्रधान मोदींनी लिहीले आहे.

विजयानंतर नीरज चोप्रानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘जेव्हाही आपण देशासाठी पदक जिंकतो तेव्हा आपण सर्वजण आनंदी होतो. आता थ्रो सुधारण्याची वेळ आहे, उणिवा सुधारुन आम्हाला दुखापतींवर काम करावे लागेल. आम्ही बसून चर्चा करू आणि कामात सुधारणा करू.”

तसेच,  स्पर्धा अप्रतिम होती. प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा दिवस असतो, आज अर्शदचा दिवस होता. टोकियो, बुडापेस्ट, आशियाई खेळांचे दिवस होते. मी माझे सर्वोत्तम दिले, परंतु काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष देणे आणि कार्य करणे आवश्यक आहे, असेही नीरजने यावेळी सांगितले.

Neeraj Chopra is excellence personified! Time and again he’s shown his brilliance. India is elated that he comes back with yet another Olympic success. Congratulations to him on winning the Silver. He will continue to motivate countless upcoming athletes to pursue their dreams… pic.twitter.com/XIjfeDDSeb — Narendra Modi (@narendramodi) August 8, 2024

Web Title: Congratulations to neeraj chopra from prime minister modi and rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 09:13 AM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Paris Olympics 2024
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
2

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
3

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट
4

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.