Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट करा संपर्क; जाणून घ्या फोन नंबर आणि ईमेल पत्त्यापर्यंतचे सर्व तपशील

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 74 वां वाढदिवस साजरा करत आहेत. देशातील करोडो लोक पंतप्रधानांना फॉलो करतात. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांचे विचार पंतप्रधान मोदींसोबत शेअर करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुम्ही कसे संपर्क साधू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 17, 2024 | 09:59 AM
Photo Credit- Social Media

Photo Credit- Social Media

Follow Us
Follow Us:

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 74 वां वाढदिवस साजरा करत आहेत. देशातील करोडो लोक पंतप्रधानांना फॉलो करतात. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांचे विचार पंतप्रधान मोदींसोबत शेअर करायचे आहेत. लाखो लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला असेल. या वेगवेगळी कारणे असू शकतात. सरकारच्या कामाचे कौतुक, निर्णयांवर टिका किंवा एखादी तक्रा यांसारख्या कारणांचा त्यात समावेश असू शकतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना देशासाठी काही सूचना देण्यासाठी पंतप्रधानांशी संपर्क साधायचा आहे.

तुमच्या माहितीसाठी, पंतप्रधान कार्यालय दररोज ट्विटरवर सरासरी टिप्पण्यांची यादी तयार करते आणि ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेअर करते. अशा परिस्थितीत, थेट पंतप्रधानांशी संपर्क साधायचा असेल, तर यासाठी अनेक पद्धती अवलंबू शकता. पीएम मोदींशी तुम्ही कसे संपर्क साधू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकपासून ट्विटरपर्यंत प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असतात. येथे आम्ही तुम्हाला पीएम मोदींचा फोन नंबर आणि त्यांच्या सर्व सोशल मीडिया खात्यांची माहिती देणार आहोत.

या पत्यावर पाठवा नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, किंवा काही प्रश्न किंवा सूचना सांगयच्या असतील तर तुम्ही www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ वर लॉग इन करून स्वतःची नोंदणी करू शकता. तुमच्या माहितीसाठी हे एक अधिकृत पोर्टल आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आता तुम्ही थेट पंतप्रधानांना त्यांच्या अदिकृत पत्त्यावर पत्र लिहून शुभेच्छा देऊ शकता किंवा तुमचे विचार त्यांच्या सोबत शेअर करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना देशभरातून रोज 2 हजारांहून अधिक पत्रे येतात. यासाठी तुम्ही ‘भारताचे माननीय पंतप्रधान, 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली’ लिहूनही पत्र पाठवू शकता.

या प्रमाणे विचारू शकता तुमचे प्रश्न

जर तुम्हाला भारताच्या हिताविषयी कोणते प्रश्न पंतप्रधानांना विचारायचे असतील तर, तुम्ही www.mygov.in वरून हे करू शकता. या बेवसाईटवर तुम्ही सूचना किंवा कल्पना सामायिक करू शकता. याशिवाय तुम्ही RTI द्वारे PMO ला कोणतेही प्रश्न विचारू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट

@PMOIndia किंवा @Narendramodi वर ट्विट करून तुम्ही तुमचे मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. पीएम मोदींचे ट्विटरवर 16 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान मोदींचे ईमेल आयडी, इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट

तुम्ही पंतप्रधानांच्या ईमेल आयडी  narendramodi1234@gmail.com वर तुमची प्रश्न, विचार त्यांना  पाठवू शकता. याशिवाय इंस्टाग्राम, लिंक्डइनवरही पंतप्रधानांशी संपर्क साधू शकता. Instagram साठी https://www.instagram.com/narendramodi/ आणि LinkedIn साठी https://in.linkedin.com/in/narendramodi या अकाऊंटवर तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच फेसबुकवर तुम्ही नरेंद्र मोदी फेसबुक पेज किंवा fb.com/pmoindia ला भेट देऊ शकता. या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यामातून तुम्ही तुमचे मत पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता.


तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉलही करू शकता. नमो अँड्रॉइड ॲपद्वारे देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. नमो अँड्रॉइड ॲप डाउनलोड करून तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज करू शकता आणि त्यांच्याशी कनेक्ट राहू शकता. अधिकृत पत्ता आणि संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत-

पत्ता: वेब माहिती व्यवस्थापक, साउथ ब्लॉक, रायसीना हिल

नवी दिल्ली: ११००११

फोन नंबर: 23012312

फॅक्स: 23019545,23016857

Web Title: Connect directly with prime minister narendra modi know all the details down to phone number and email address nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • narendra modi
  • prime minister

संबंधित बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
1

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.