Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये परतण्याचा प्रश्नच नाही, म्हणाले- मला भारत आवडतो; चीनने लक्षात ठेवावे की, आता 1962 नव्हे 2022 आहे : दलाई लामा

सोमवारी हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर दलाई लामा हे आले होते. तेव्हा त्यांना तवांग संघर्षाबाबत विचारण्यात आले. याप्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तवांगमधील परिस्थिती सुधारत आहे. चीन, युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये अधिक चीन बदलता देश आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 19, 2022 | 08:04 PM
चीनमध्ये परतण्याचा प्रश्नच नाही, म्हणाले- मला भारत आवडतो; चीनने लक्षात ठेवावे की, आता 1962 नव्हे 2022 आहे : दलाई लामा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, तिबेटचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामा आणि तवांग मठाच्या संतांची प्रतिक्रिया समोर आता समोर येत आहे.

दलाई लामा म्हणाले की, चीनमध्ये परतण्यात काही अर्थ नाही. त्यांना भारत आवडतो. त्याचवेळी तवांग मठाच्या संतांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, चीनने काळजी घ्यावी, हे 1962 नसून 2022 साल आहे, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे.

सोमवारी हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर दलाई लामा हे आले होते. तेव्हा त्यांना तवांग संघर्षाबाबत विचारण्यात आले. याप्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तवांगमधील परिस्थिती सुधारत आहे. चीन, युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये अधिक चीन बदलता देश आहे.

परंतू चीनकडे परत जाण्यात अर्थ नाही. मला भारत खूप आवडतो. विशेष म्हणजे पंडित नेहरूंचे आवडते ठिकाण असलेले कांगडा हे ठिकाण माझे निवासस्थान आहे. दलाई लामा मंगळवारी गुरुग्राममधील सलवान एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला भेट देणार आहेत. त्यानंतर बिहारमधील बौद्ध गया येथे जातील.

तवांगमधील यांगत्से सीमारेषेवर भारतीय-चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर बौद्ध मठाच्या लामांनी चीनला इशारा दिला आहे. लामा येशी खावो म्हणाले की, चीनने लक्षात ठेवावे की हे, 1962 साल नाही तर 2022 आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तो कोणालाही सोडणार नाही. त्यांचा भारत सरकार आणि भारतीय लष्करांवर पूर्ण विश्वास आहे. ज्यामुळे तवांग सुरक्षित राहील.

Web Title: Dalai lama on india china controversy no point in return to china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2022 | 08:04 PM

Topics:  

  • Dalai Lama

संबंधित बातम्या

Xi Jinping Tibet visit : राजकीय स्थिरतेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे प्रगतीशील पाऊल; तिबेट वारीमागे नेमके कारण काय?
1

Xi Jinping Tibet visit : राजकीय स्थिरतेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे प्रगतीशील पाऊल; तिबेट वारीमागे नेमके कारण काय?

Dalai Lama : भारताच्या भूमीवर दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमणूक चीनला का सतावतेय? नक्की काय आहे धोरण, वाचा सविस्तर
2

Dalai Lama : भारताच्या भूमीवर दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमणूक चीनला का सतावतेय? नक्की काय आहे धोरण, वाचा सविस्तर

Dalai Lama : ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?
3

Dalai Lama : ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?

दलाई लामांच्या 90 व्या वाढदिवसाचे औचित्य; अमेरिकेने पाठवला ‘असा’ संदेश की ऐकून चीन नाराज
4

दलाई लामांच्या 90 व्या वाढदिवसाचे औचित्य; अमेरिकेने पाठवला ‘असा’ संदेश की ऐकून चीन नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.