शी जिनपिंग यांच्या तिबेट भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जिनपिंग यांनी गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट 2025) तिबेटमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा केला.
तिबेटी धर्मगुरू १४वे दलाई लामा यांचा उत्तराधिकारी नियुक्तीच्या मुद्द्यावरून आता धार्मिक व आध्यात्मिक चर्चा केवळ एका मर्यादीत राहिलेली नाही. हा विषय आता भारत-चीन दरम्यानच्या कूटनीतिक तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे
31 मार्च 1959… हा दिवस केवळ तिबेटच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक क्रांतिकारक दिवस ठरला होता. याच दिवशी, तिबेटचे बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु आणि आध्यात्मिक नेता, 14वे दलाई…
Dalai Lama 90th birthday : तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू 14वे दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस साजरा होत असताना, अमेरिकेने त्यांच्या सन्मानार्थ दिलेला स्पष्ट संदेश चर्चेचा विषय ठरला आहे.
आज दलाई लामा यांचा वाढदिवस आहे. बौद्ध धर्माच्या रूपात त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांचे जीवन एखाद्या चित्रपटापेक्षा वेगळे नाही. त्यांच्या चरित्रावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत.
Mao rebirth vs Dalai Lama succession : तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भारत, चीन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
दलाई लामा ६ जुलै रोजी ९० वर्षांचे होतील. या वयातही ते पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय आहेत. दलाई लामांचा दैनंदिन दिनक्रम नक्की काय आहे आणि आपल्याला दीर्घायुष्य हवं असेल तर काय…
Dalai Lama succession plan : तिबेटी बौद्ध धर्मगुरु 14 वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो लवकरच वयाची 90 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांच्या उत्तराधिकारीबाबत जगभरात चर्चा रंगली आहे.
Dalai Lama reincarnation controversy : तीन दिवसांच्या या 72 तासांच्या बैठकीत जगभरातील 100 हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची…
तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु, १४ वे दलाई लामा यांनी त्यांच्या नवीन पुस्तक ‘व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस’ मध्ये असा दावा केला आहे की त्यांचा उत्तराधिकारी चीनच्या बाहेर, मुक्त जगात जन्म…
दरवर्षी १० मार्च रोजी तिबेटी उठाव दिन साजरा केला जातो. १९५९ मध्ये तिबेटमध्ये चीनच्या पीपल्स रिपब्लिकच्या उपस्थितीविरुद्ध तिबेटींनी केलेल्या उठावाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
लाहौल स्पीती या आदिवासी जिल्ह्यातील स्पितीच्या गयू गावात बौद्ध लामांची 550 वर्षे जुनी ममी आहे. असे मानले जाते की या ममीचे केस आणि नखे आजही वाढत आहेत. जाणून घ्या काय…
गोरीचेन पर्वतरांगेतील अरुणाचल प्रदेश शिखर, राष्ट्रीय पर्वतारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेच्या 15 सदस्यीय संघाने 15 दिवसांच्या दीर्घ ट्रेकनंतर अरुणाचल प्रदेशातील गोरीचेन पर्वतरांगेतील या अज्ञात शिखरावर यशस्वी चढाई केली. या महत्त्वपूर्ण…
सोमवारी हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर दलाई लामा हे आले होते. तेव्हा त्यांना तवांग संघर्षाबाबत विचारण्यात आले. याप्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तवांगमधील परिस्थिती सुधारत आहे. चीन, युरोप, आफ्रिका आणि…