Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dell आता Yahoo कंपनी करणार कर्मचारी कपात! 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ

या कपातीमुळे Yahoo च्या 50% पेक्षा जास्त अॅड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 10, 2023 | 08:32 AM
yahoo

yahoo

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील टाळेबंदीच्या बातम्या येत असताना नुकतचं डेल (Dell) या दिग्गज कंपनीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला असताना आता पुन्हा एका मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. Yahoo कंपनी  20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढण्याच्या विचाराता आहे. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे. 

[read_also content=”मोदी सरकार ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडतेय, तर दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदानींना मिठी मारून बसलेय; सामनातून केंद्र सरकारवर निशाणा https://www.navarashtra.com/maharashtra/the-modi-government-is-giving-orders-to-hug-the-cow-while-on-the-other-hand-the-big-bull-himself-is-hugging-adani-aiming-at-the-central-government-from-saamana-368634.html”]

जाहिरात तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश

आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरकपातीचे गंडांतर सध्या सुरु असून आता त्यात अजून एका दिग्गज आयटी कंपनीची भर पडली आहे.[blurb content=””] कंपनी कर्माचाऱ्यांना नारळ देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. कंपनी त्याच्या जाहिरात तंत्रज्ञान युनिटच्या मोठ्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून याची योजना करत आहे. कंपनी या युनिटमधून तिच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 20% पेक्षा जास्त बाहेर पडू शकतात. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या 50% पेक्षा जास्त अॅड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे. यापूर्वी गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते की, कंपनीतील १२ टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० लोकांना कामावरून काढून टाकेल. एका मुलाखतीत, Yahoo चे CEO म्हणाले की, नोकरीवरून काढण्याचा निर्णय हा आर्थिक मुद्द्यांमुळे झालेला नाही.

Web Title: Dell now yahoo company will cut staff more than 20 percent of the employees will be lay off nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2023 | 08:31 AM

Topics:  

  • IT compony

संबंधित बातम्या

आयटी सेक्टरमधील मोठी कंपनी ९००० कर्मचाऱ्यांना घरी बसवणार; दोन महिन्यात दुसऱ्यांदा कामगार कपात
1

आयटी सेक्टरमधील मोठी कंपनी ९००० कर्मचाऱ्यांना घरी बसवणार; दोन महिन्यात दुसऱ्यांदा कामगार कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.