Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Naxal killed: सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 25 लाखांचे बक्षीस असणाऱ्या मुरलीला कंठस्नान

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 25, 2025 | 08:19 PM
Chhattisgarh Naxal killed: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 25 लाखांचे बक्षीस असणाऱ्या मुरलीला कंठस्नान

Chhattisgarh Naxal killed: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 25 लाखांचे बक्षीस असणाऱ्या मुरलीला कंठस्नान

Follow Us
Follow Us:

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. बस्तर फायटर पथक आणि डीआरजी पथकाने केलेल्या कारवाईत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत नक्षावाद्यांचा नेता मुरली याचा देखील मृत्यू झाला आहे. नक्षलवादी असलेल्या मुरलीवर 25 लाखांचे बक्षीस होते. अखेर पोलिसांना त्याला ठार मारण्यात यश आले आहे.

Web Title: Drg and bastar fighter team killed 25 lakhs prize murli and 2 naxalists chhattisgarh maharashtra border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • indian army
  • Naxal attack
  • Naxalist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.