Naxalists: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे.
छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये बासागुडा आणि गंगलूर पोलिस ठाण्यांच्या सीमेलगत जंगलात शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षादलांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
शहरी माओवाद कास आपल्या अवती भवती कार्यरत असतो याचाच एक उदाहरण महाराष्ट्रात समोर आला आहे. ज्या माओवाद्यांच्या २०११ पासून एटीएस शोधत होते, तो माओवाद आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक निघाला आहे.
छत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. आता येथे रक्तरंजित दहशतीचा मागमूस उरलाछत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. राज्यासाठी आणि विशेषतः बस्तरसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. करेगुट्टा जंगलात 20 हजार कोब्रा कमांडोंनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे.
छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होताना पहायला मिळत आहे. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलग्रस्त भाग म्ह्णून ओळख असलेल्या विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे.
अमित शाह यांनी छत्तीसगडमध्ये भाषण करताना नक्षलवाद संपवण्यासाठी मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांचा उल्लेख भाऊ म्हणून केल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली.
छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.
अहेरी तालुक्यात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी…
वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल, असा मजकूर भाकपा यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे. त्यामुळे…
विस्तारा दलम प्लाटून ५६ आणि दादेक्सा दलमच्या तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे. बालाघाटचे (Balaghat) पोलीस अधीक्षक समीर सौरभ आणि आयजी संजय सिंह जंगलात उपस्थित आहेत. त्यामुळे याला अधिकृत दुजोरा…