Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी निवडणूक आयोग तयार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य

राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होताना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 10, 2022 | 10:40 AM
‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी निवडणूक आयोग तयार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) मोठे वक्तव्य केले आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. आता या संदर्भातील अंतिम निर्णय सरकारने घ्यावा, असे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजीव कुमार म्हणाले, लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे नाही. वन नेशन, वन इलेक्शन याविषयी निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनाबाबत ते म्हणाले की, यामध्ये अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे याचा अंतिम निर्णय हा सरकारने घ्यावा.

राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होताना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल. दरम्यान, तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी देखील निवडणूक आयोगाने संवाद साधला.

Web Title: Election commission ready for one nation one election chief election commissioners statement nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 10:40 AM

Topics:  

  • Chief Election Commissioner
  • lok sabha
  • One Nation One Election
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार, हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
1

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार, हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत
3

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Bihar Election : SC उमेदवार अन् खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ, चिराग पासवान यांचा नवा प्रयोग इतिहास घडवणार की विरोधकांना तारणार? 
4

Bihar Election : SC उमेदवार अन् खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ, चिराग पासवान यांचा नवा प्रयोग इतिहास घडवणार की विरोधकांना तारणार? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.