लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारच्या आऱामधील एका सभेत विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. खुल्या प्रवर्गातील मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी मोठी घोषणा केली आहे. बिहारच्या सर्व 243 विधानसभा जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बिहारचं राजाकरण आतापासूनच तापू लागलं आहे. लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
"आता युद्धबंदी केलीच आहे, तर लोकांना मूर्ख का बनवलं जात आहे. आता कुंकवाच्या करंड्या वाटून काहीही होणार नाही, असा टोला प्रशात किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
बिहारच्या तरुण मतदारांचा कल एनडीएकडे असला तरी मुख्यमंत्री म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना अधिक पसंती दिली जात आहे. १८ ते २९ गटातील तरुणांपैकी सुमारे ४४.६ टक्के एनडीएला मतदान करण्याची…
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या ‘आप सबकी आवाज़’ पक्ष प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीत विलिन केला आहे. त्यामुळे NDA आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. २४३ जागांसाठी या राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया ब्लॉक यांच्यात थेट लढत होणार आहे.
सरकार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्या संबंधी गंभीर असून कायद्यातील पळवाट थांबण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यात जुलै 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी संपुष्टात आली. मात्र, यासाठी इच्छुकांची नावे निश्चित करण्यासाठी युतीच्या नेत्यांची देखील दमछाक झाली. आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी,…
महाराष्ट्राचे सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कट्टीबंध आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे, अशी भूमिका आहे असं वक्तव्य आज सुनील तटकरे…
गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप हिंदू मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही भाजपने हिंदू मतांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रणनीती आखत असल्याची माहिती समोर आली आहे.उद्धव…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूकीची तयारी सुरु केली असून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे अर्ज मागवले…
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये खातेही उघडू न शकलेल्या काँग्रेसला यावेळी सर्व जागांवर आपला दावा मजबूत करायचा…
आंध्र प्रदेशात एकाचवेळी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या आधी, सत्ताधारी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) आणि विरोधी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत बैठक घेत आहेत.…
संविधानाने संविधानिक पदावरील व्यक्तींना लोकशाहीत विविध स्तरावर स्वतंत्र असे संविधानिक अधिकार बहाल केलेले आहेत. संविधानिक अधिकार असूनही ते अधिकार न वापरणे याला निष्क्रियता म्हणावे की हतबलता? त्याला राजकीय दबाव, अज्ञान…
नवी दिल्ली : महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत लोकसभेत भाष्य केलं.…
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील यावेळी युक्तिवाद करीत आहेत. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. यावेळी दोन्ही पक्षांच्या…
हरियाणामध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. हरियाणात सत्ताधारी भाजपने 2024 मध्ये (BJP Election) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच पक्षाच्या केंद्रीय…
2024 साली लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, या तिन्ही…