पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतील सांसद खेल महोत्सवाच्या धर्तीवर कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या खासदार क्रीडा संग्राम या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत चुकीची माहिती दिल्याने CSDS चे प्राध्यापक संजय कुमार यांच्यावर FIR दाखल. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Immigration bill passed in Lok Sabha: लोकसभेत इमिग्रेशन विधेयक मंजूर करण्यात आले असून इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ वरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, भारत हे धर्मशाळा…
New Income Tax Bill 2025 News: अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज (13 फेब्रुवारी) लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर करण्यात आले. यावेळी संसदेत करदात्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज संविधानावरील चर्चेदरम्यान आणीबाणीची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी नेहरु गांधी कुटुंबियांनी संविधानाशी छेडछाड केल्याचा आरोपही केला.
Constitution Debate: लोकसभेत संविधानावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत.यावेळी मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसने संविधानाला धक्का पोहोचवण्यासाठी एकही संधी सोडली नाही, अशी टीका देखील मोदींनी केली.
Parliament Winter Session : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देत आहेत. यावेळी ते विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आपली मते मांडतील.
एक देश, एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी (12 डिसेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच घटक पक्षांची चाचपणी आणि प्रचार सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी सरस ठरली. त्यामुळे आता विधानसभेसाठी महायुती जोरदार तयारी…
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील जीएसटी टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम…
अभियांत्रिकी विभागातील अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या. रेल्वेच्या परिचालन विभागातील त्रुटींमुळे 173 रेल्वे अपघात झाले. यामध्ये सर्वाधिक 167 अपघात रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या ट्रॅक देखभालीतील अनियमिततेमुळे झाले आहेत. ट्रॅक…
आगामी अर्थसंकल्प 23 जुलै रोजी जाहीर होणार असतानाच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे आपआपल्या राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी जवळपास 48 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.
राहुल गांधी पाचव्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. यासोबतच त्यांनी संघटनेत इतरही अनेक पदे भूषवून योगदान दिले आहे. आता ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते…
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेद आणि पुराणांचा उल्लेख करण्यासोबतच 18 क्रमांकाच्या योगायोगावरही चर्चा केली. संख्याशास्त्र, धर्म, परंपरा इत्यादींच्या दृष्टीने 18 क्रमांकाचे महत्त्व जाणून घेऊया.
मी सर्वसामान्य जनतेला घेऊन निवडणूक लढलो. 38 हजार मते कमी मिळाली, याचा फटका आपल्याला बसला. पुढे विधानसभेची निवडणूक आहे. शून्यातून पार्टी उभी करायची आहे, असे समजून काम करा.
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोधचा मार्ग मोकळा आहे. बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने…