Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार, Election Commission आज11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार

निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 29, 2023 | 09:23 AM
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार, Election Commission आज11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार
Follow Us
Follow Us:

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission) आज सकाळी 11:30 वाजता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka assembly Election) तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते. कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.

[read_also content=”सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्यासोबत लूटमार, गाडीतील 1 कोटी रोख रक्कम असलेली बॅग पळवली https://www.navarashtra.com/maharashtra/robbery-with-grape-trader-in-sangli-bag-containing-1-crore-cash-in-car-stolen-nrps-379262.html”]

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले. 23 मे 2018 रोजी अवघ्या सहा दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले.

Web Title: Election commission will announced karnataka assembly election dates nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2023 | 09:22 AM

Topics:  

  • Election Commission
  • Karnataka Election

संबंधित बातम्या

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
1

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.