Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUBG खेळताना प्रेम जुळलं, पाकिस्तानी सीमा हैदर भारतात कशी पोहोचली?; जाणून घ्या संपूर्ण कथा

पाकिस्तानातून रबुपुरा येथे पोहोचलेल्या सीमा गुलाम हैदरला तिचा प्रियकर सचिनसोबत लग्न करायचे होते. भारतात आल्यानंतर सचिनसोबत राहण्यासाठी तिने हिंदू विधीही शिकायला सुरुवात केली होती. सीमा हैदरनेही तिचा पोशाख बदलला होता. तिचे प्रेम मिळवण्यासाठी ती पाकिस्तानच्या व्हिसाशिवाय भारतात पोहोचली. आणि तेही चार मुलांसह. जाणून घ्या संपूर्ण कथा.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2023 | 01:04 PM
PUBG खेळताना प्रेम जुळलं, पाकिस्तानी सीमा हैदर भारतात कशी पोहोचली?; जाणून घ्या संपूर्ण कथा
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानातून रबुपुरा येथे पोहोचलेल्या सीमा गुलाम हैदरला तिचा प्रियकर सचिनसोबत लग्न करायचे होते. भारतात आल्यानंतर सचिनसोबत राहण्यासाठी तिने हिंदू विधीही शिकायला सुरुवात केली होती. सीमा हैदरनेही तिचा पोशाख बदलला होता. तिचे प्रेम मिळवण्यासाठी ती पाकिस्तानच्या व्हिसाशिवाय भारतात पोहोचली. आणि तेही चार मुलांसह. जाणून घ्या संपूर्ण कथा.

कोण आहे सीमा हैदर?

नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदर ही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जैसमाबादची रहिवासी आहे. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा यांच्याशी २०१४ मध्ये झाला होता. लग्न झाल्यानंतर तीन मुली आणि एक मुलगा झाला. सर्वात मोठ्या मुलीचे वय फक्त 7 वर्षे आहे. गुलाम हैदर कराचीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते आणि तेथे टाइल बनवण्याचे काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये गुलाम हैदर कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता.

सीमा आणि सचिनची भेट PUBG गेमदरम्यान झाली होती

पती परदेशात गेल्यानंतर सीमा हैदर मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवू लागल्या. सीमा हैदरने PUBG खेळण्यात जास्त वेळ घालवला. 2019 मध्ये, PUBG खेळताना, सीमाने पहिल्यांदाच गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी असलेल्या सचिनशी सोशल मिडियावर संवाद साधायला सुरुवात केली. PUBG खेळताना दोघांमध्ये संवाद वाढला, त्यानंतर दोघांनी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केले. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर चर्चा सुरू झाली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढत गेली.

सीमा हैदर भारतात कशी पोहोचली?

यानंतर सीमा हैदरने अनेकवेळा सचिनला भेटण्याचा प्रयत्न केला पण मार्च 2023 मध्ये प्रथमच त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा या वर्षी मार्च महिन्यात कराचीहून निघून गेली आणि त्यानंतर ती नेपाळजवळ शाहजहानला पोहोचली. तिथून पुन्हा ती काठमांडूला पोहोचली. सचिननेही ग्रेटर नोएडा सोडले आणि काठमांडूला बस पकडली आणि तिथे पोहोचला. दोघेही काठमांडूतील एका हॉटेलमध्ये 7 दिवस थांबले होते. 7 दिवसांनंतर सीमा पाकिस्तानला परत गेली आणि सचिन ग्रेटर नोएडाला परतला.

नेपाळ दौऱ्यातच सचिन आणि सीमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळेच नेपाळहून कराचीला परतल्यानंतर सीमाने प्रथम कराचीतील एका ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधला. सीमाने ट्रॅव्हल एजन्सीला विचारले की ती तिच्या चार मुलांसह भारतात कशी जाऊ शकते. तेव्हा तिला कळले की ती नेपाळमार्गे भारतात सहज प्रवेश करू शकते.

सीमा नेपाळमार्गे दिल्लीत पोहचली

मात्र, नेपाळला जाण्यासाठी तिला तिच्या मुलांच्या पासपोर्टची गरज होती. या सगळ्यात खूप पैसाही खर्च होणार होता, त्यामुळे सीमा हैदरने तिची एक जमीन विकली. मग चारही मुलांचे पासपोर्ट बनवले. यानंतर ती आपल्या मुलांसह पाकिस्तानमधून काठमांडूला पोहोचली आणि तिथून बसने दिल्लीला गेली. 13 मे रोजी सीमा सचिन राहत असलेल्या गौतम बुद्ध नगरच्या रबुपुरा भागात पोहोचली.

षड्यंत्राची शक्यता

अशा प्रकारे सीमा आपल्या 4 मुलांसह भारतात पोहोचली. पण नोएडा पोलीस या संपूर्ण प्रकरणात कट असण्याची शक्यता नाकारत नाहीयेत. प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीमा किती सत्य सांगत आहे आणि ती काय लपवत आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनीही हनी ट्रॅपची शक्यता नाकारली नाही. ग्रेटर नोएडामध्ये मोठी बांधकामे सुरू आहेत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळही बांधले जात आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांसह पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न

सीमा हैदर ही पाकिस्तानी नागरिक 13 मे पासून यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये व्हिसाशिवाय राहत होती, ज्याचे अंतर दिल्लीपासून फक्त 50 किलोमीटर आहे, तरीही पोलिसांना याचा सुगावा लागला नाही. अशा परिस्थितीत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Fall in love while playing pubg how did pakistani border haider reach india know the full story nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • india
  • pakistan
  • Sachin
  • Seema Haider

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.