Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्यांनो, आता नोंदणी असणार बंधनकारक; एकत्र राहण्याबाबत पालकांनाही मिळणार माहिती

भारतामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला समान नागरी विधेयकाअंतर्गत कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंडमध्ये यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने उत्तराखंड समान नागरी विधेयकाचा अहवाल (यूसीसी) शुक्रवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सादर केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2024 | 10:21 AM
‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्यांनो, आता नोंदणी असणार बंधनकारक; एकत्र राहण्याबाबत पालकांनाही मिळणार माहिती
Follow Us
Close
Follow Us:

देहराडून : भारतामध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला समान नागरी विधेयकाअंतर्गत कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंडमध्ये यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने उत्तराखंड समान नागरी विधेयकाचा अहवाल (यूसीसी) शुक्रवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सादर केला. या राज्यामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

या विधेयकात लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसे न केल्यास 25 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नोंदणीनंतर संबंधित मुलगा आणि मुलीच्या पालकांना त्यांच्या एकत्र राहण्याबाबत माहिती दिली जाणार आहे.

यूसीसी विधेयकात अनेक मुद्दे

यूसीसी विधेयकाबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या अहवालात अनेक गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्न आणि घटस्फोट याबाबतच्या तरतुदी या विधेयकात असल्याचे म्हटल जात आहे. यासोबतच हलालावर बंदी घालण्याची आणि नोंदणी न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्याची तयारी सुरू आहे.

मुख्यमंत्री धामी म्हणाले की, राज्यात यूसीसी लागू करणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे जनतेने सरकारला निवडून दिले आहे. त्यामुळे यूसीसीची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकार या मसुद्याचा आढावा घेईल, त्यात कुठेही त्रुटी दिसल्यास त्याचा पुनर्विचार केला जाईल.

Web Title: For those couple who live in registration is now mandatory uttarakhand government took decision nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 10:21 AM

Topics:  

  • Live In
  • uniform civil code

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.