सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम करत असताना, रंजना देसाई यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यात काळा पैसा आणि नित्यानंदच्या पौरुष चाचणीसंबंधीचा निर्णय प्रमुख आहे.
रशियामध्ये 15 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे, परंतु देशात मुस्लिमांना लग्न करण्याची परवानगी नाही. देशात एक समान नागरी संहिता लागू आहे ज्या अंतर्गत एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी विधानसभेत समान नागरी विधेयक सभागृहात सादर केले. विधेयक सादर होताच सत्ताधारी आमदारांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.
भारतामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला समान नागरी विधेयकाअंतर्गत कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंडमध्ये यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने उत्तराखंड समान नागरी विधेयकाचा अहवाल…
पुणे/पिंपरी : आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावरती (हवेली विभाग) भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण ह. भ. प. भगवान महाराज कोकरे दि. 1 नोव्हेंबर पासून केले होते.त्यांनी आज…
देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत चर्चाना जोर चढला असतानाच गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यात मात्र आदिवासी संघटनांनी कडाडून (Oppose to UCC) विरोध केला आहे. याबाबत संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही…
गुवाहाटी : उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी मंगळवारी सांगितले की, समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याची वेळ आली आहे आणि यावर जोर दिला की, यूसीसीच्या अंमलबजावणीत आणखी विलंब झाल्यास तो क्षयकारक…
मुंबई : दिल्लीतील सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपकडून या कायद्यावर विरोधकांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच ठाकरे गटाच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून…
समान नागरी संहिता म्हणजेच समान नागरी संहिता. UCC मध्ये प्रत्येक धर्मासाठी एक कायदा असेल. सध्या देशात विवाह, घटस्फोट, संपत्ती, वारसाहक्क अशा मुद्द्यांवर विविध धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. UCC लागू झाल्यानंतर…
समान नागरी संहिता म्हणजे एक देश आणि एक कायदा. ज्या देशात समान नागरी संहिता लागू आहे, त्या देशात विवाह, घटस्फोट, मूल दत्तक, मालमत्तेचे वितरण आणि इतर सर्व विषयांबाबत जे काही…
समान नागरी कायदा हा कायदा आणून सरकार आदिवासी आणि मुस्लिमांच्या नाराजीचा धोका पत्करणार का, हा मोठा प्रश्न आहे. जे लोक आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार चार लग्न करू शकतात, त्यांच्यावर याचा अधिक…
देशात सध्या समान नागरी कायद्याची (Uniform Civil Code) चर्चा सुरु आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असलेल्या ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी झाल्याचं दिसतंय. समान नागरी कायदा आणा, आपला…
समान नागरी संहिता म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान कायदा. कोणत्याही धर्मासाठी किंवा जातीसाठी वेगळा कायदा असणार नाही. समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर प्रत्येक धर्माचे लोक एकाच कायद्याच्या कक्षेत येतील.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हिजाबचा वाद (Hijab Controversy) आणि समान नागरी कायद्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांच्या वतीने याला भाजपचे ध्रुवीकरण धोरण म्हटले जात आहे.