Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचे माजी मंडल अध्यक्ष कुमावत यांच्यासह पत्नीची हत्या; मेहुणा घरी जाताच…

भाजपचे माजी मंडल अध्यक्ष रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नी कुमावत यांची मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नरवल पोलिस स्टेशन क्षेत्रातील पिपलोडा गावात निर्घृण हत्या करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 28, 2024 | 08:13 AM
Crime

Crime

Follow Us
Follow Us:

उज्जैन : भाजपचे माजी मंडल अध्यक्ष रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नी कुमावत यांची मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नरवल पोलिस स्टेशन क्षेत्रातील पिपलोडा गावात निर्घृण हत्या करण्यात आली.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांचा मेव्हणा सुरेशने फोन केला असता कॉल अटेंड झाला नाही. त्याला संशय आल्याने तो घरी पोहोचला. दार बंद असल्याने त्याने मागच्या भागातील खिडकीतून आत पाहिले असता दोघेही जमिनीवर पडलेले दिसले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले. घरात सर्वत्र वस्तू विखुरलेल्या होत्या. दरोड्याच्या उद्देशाने ही घटना घडल्याचे समजते.

Web Title: Former bjp mandal president ramniwas kumawat along with his wife killed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2024 | 08:13 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
2

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
4

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.