Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली चिंता

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2024 | 12:45 PM
मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली भारतीयांची माफी; व्यक्त केली चिंता
Follow Us
Follow Us:

दिल्ली : मागील काही दिवसांपासून भारत आणि मालदीव देशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम मालदीवच्या पर्यटनावर देखील झाला आहे. मालदीव व पाकिस्तानामध्ये जवळीक वाढली आहे अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. यानंतर मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारतीयांची माफी मागत काळजी व्यक्त केली आहे. मोहम्मद नशीद म्हणाले, “मी भारतीय लोकांना त्यांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनासाठी मालदीवमध्ये येण्याचे आवाहन करू इच्छितो, आमच्या आदरातिथ्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. भारताच्या बहिष्काराचा मालदीववर मोठा परिणाम झाला आहे, असं म्हणत मला याबद्दल खूप काळजी वाटत असून, मालदीवच्या लोकांनाही याबद्दल खेद वाटतोय, जे घडले याबद्दल आम्हाला खेद वाटत असल्याची भावनाही मोहम्मद नशीद यांनी बोलून दाखवली

मालदीव आणि चीन यांच्यात नुकताच संरक्षण करार झाला आहे. परंतु नशीद यांनी हा संरक्षण करार नसून उपकरणांची खरेदी असल्याचे सांगत तो फेटाळला. “मला वाटते की मोहम्मद मुइज्जूला काही उपकरणे खरेदी करायची होती, प्रामुख्याने त्यात रबर बुलेट आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा समावेश होता. परंतु हे अत्यंत दुर्दैवी आहे की, सरकारला अधिक अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अधिक रबर गोळ्यांची गरज लागतेय. खरं तर सरकार हे बंदुकीच्या जोरावर चालत नसते हे त्यांना समजलं पाहिजे”, असंही नशीद म्हणालेत. नशीद यांनी अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचंही कौतुक केलं. भारताने दबाव आणण्याऐवजी राजनैतिक चर्चेचा प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.

Web Title: Former maldivian president mohammad nasheed apologizes to indians expressed concern nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • india
  • Maldives

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश
1

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?
2

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
3

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
4

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.