India travel trends 2025 : तुर्की आणि अझरबैजान ही एकेकाळी भारतीय पर्यटकांसाठी त्यांच्या सांस्कृतिक समृद्धतेमुळे आणि सुंदर लँडस्केपमुळे आवडती बजेट-फ्रेंडली ठिकाणे होती. पण आता नेमके काय झाले?
भारत आणि मालदीवमध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, हवामान बदल, उर्जा, आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. येत्या काळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.
एकेकाळी बौद्ध धर्माचा प्रभाव असणारा देश मालदीव आज इस्लामिक देश म्हणून ओळखला जातो. आज हे मालदीव बेट मुस्लिमांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे. यामागची कहाणी आज आपण जाणून घेणार आहो
PM Modi Maldives Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यावेळी मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले.
Modi Maldives Visit: बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताला मालदीवचा सर्वात विश्वासू मित्र असल्याचा अभिमान आहे." त्यांनी भारताच्या 'नेबरहूड फर्स्ट' आणि 'महासागर' धोरणात मालदीवचे महत्त्व अधोरेखित केले.
PM Narendra Modi Maldives Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटीनच्या दौरा आपटून मालदीवला गेले आहेत. मालदीव विमानतळावर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह मोदींचे स्वागत केले.
PM Modi UK and Marldives visit : पंतप्रधान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर लवकरच रवाना होणार आहे. हे दोन्ही दौरे भारताच्या द्विपक्षीय संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. यावेळी अनेक महत्वाच्या…
भारताने आपल्या शेजारी सागरी देशाला मालदीवला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची म्हणजे ४२३ कोटी रुपयांची मदत मोठी मदत केली आहे. या मदतीनंतर मालदीवने भारताचे आभार मानले आहेत.
मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेऊन जागतिक विक्रम रचला. त्यांनी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा विक्रम मोडला आणि सकाळी १० ते मध्यरात्रीपर्यंत संबोधित केले.
मोहम्मद मुइज्जू 2023 च्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी भारताला देशातून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घेतले.
अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी बांगलादेश आणि मालदीवच्या सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीव यांच्यातील वाढते संबंध भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
एककीकडे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी भारताकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घेत आहेत, तर दुसरीकडे भारताच्या विरोधकांसोबत मैत्री वाढवत आहेत.
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना 21 व्या शतकाच्या अखेरीस महापूराचा फटका बसण्याचा धोका आहे. यामध्ये मालदीव, इटलीसारख्या अनेक मोठमोठ्या शहरांचा समावेश आहे.
मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा भारतासोबतचे संबंध बिघडले होते. अलीकडे युनूसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारताचे बांगलादेशसोबतचे संबंधही बिघडले.
मालदीवने वॉश्गिंटन पोस्टच्या एका अहवालाला फोटाळून लावले असून त्यांनी निराधार दावा केल्याचे म्हटले आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी एका मुलाखतीत याबाबत आपले मत मांडले.
परदेशात फिरायला जायचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र या सगळ्यात बऱ्याच व्हिसा आणि पासपोर्टसंबंधित अनेक समस्या येतात.पण तुम्हाला माहितेय का असे काही देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाची गरज पडत नाही, कोणते…
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत मलेशियामध्ये येणाऱ्या सर्व भारतीयांना व्हिसाशिवाय 30 दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे येऊन तुम्ही लँगकावी बेट पाहू शकता.
पलक-इब्राहिमच्या मालदीव ट्रीपची सध्या फार चर्चा रंगत आहे. मालदीव हे एक लक्झरी डेस्टिनेशन आहे, त्यामुळे इथल्या बीच रिसॉर्टमध्ये एक रात्र राहण्यासाठी किती खर्च येतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याखालचे जग तर पाहण्याची अनेकांची इच्छा असते. असे जग पाहून प्रत्येकजण थक्क होतो. तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात पाण्याखालील मत्स्यालय पाहिले असतील, परंतु तुम्ही…
आता मालदीवमध्येही युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये याबाबत महत्वपूर्ण करार झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान हा करार झाला. गेल्या वर्षी…