Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर, प्रकृतीच्या कारणामुळे मिळाला जामीन

वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 11, 2023 | 04:00 PM
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर, प्रकृतीच्या कारणामुळे मिळाला जामीन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर  केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.

#BREAKING Supreme Court grants bail to former Maharashtra Minister Nawab Malik on medical grounds in money laundering case for two months.

ED did not object to grant of bail on medical grounds. Malik has been behind bars since his arrest in February 2022.#SupremeCourt pic.twitter.com/FldDhaxO84

— Live Law (@LiveLawIndia) August 11, 2023

नेमकं प्रकरण काय?

ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली. तेव्हापासून मलिक कारागृहात आहेत. त्यातच आता मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात यावा, असा अर्ज सत्र न्यायालयात केला होता.

नवाब मलिकांवर काय आरोप

नवाब मलिक यांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसना पारकरशी आर्थिक व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यामुळेच ते सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार नवाब मलिक, मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी रसदार खान, दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर यांची तीन एकर जमीन बळकावली. मुनीरा यांनी १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली. पटेलने याचा गैरफायदा घेतला. हसीना पारकरच्या म्हणण्यावरून गोवावाला कंपाउंडमधील जागा मलिकांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकली. त्यानंतर मलिकांनी ही जागा भाड्यावर दिली. त्यातून आलेल्या पैशांमधून संपत्ती कमावली, असा आरोप आहे.

Web Title: Former minister nawab malik finally granted bail in money laundering case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2023 | 03:46 PM

Topics:  

  • nawab malik
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
3

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.