Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोने-चांदीच्या दरात होतीये मोठी वाढ; अक्षय्य तृतीयेला सोने होणार सव्वा लाख पार

अनेक देशांमधील तणाव आणि अमेरिकन टॅरिफमुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मौल्यवान धातूच्या किमतीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 22 टक्क्यांनी म्हणजेच 17000 रुपयांनी महाग झाले आहे, असेही सांगण्यात आले

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2025 | 02:55 PM
अक्षय्य तृतीयेपर्यंत सोने जाणार सव्वा लाखावर;

अक्षय्य तृतीयेपर्यंत सोने जाणार सव्वा लाखावर;

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने यावर्षी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रति 10 ग्रॅम एक लाख रुपये दर ओलांडू शकते, असा अंदाज आहे. सध्या सोन्याचा दर 96000 रुपयांच्या वर गेला आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक देशांमधील तणाव आणि अमेरिकन टॅरिफमुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मौल्यवान धातूच्या किमतीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 22 टक्क्यांनी म्हणजेच 17000 रुपयांनी महाग झाले आहे, असेही सांगण्यात आले. 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73000 रुपये होता. आता तो 96000 रुपयांच्या पुढे गेला आहे. अलीकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. डॉलरवरील दबावामुळे सोन्याच्या किमतीही वाढण्याची अपेक्षा आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, या महिन्यात किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते किरकोळ ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येते. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने किमती वाढू शकतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे काही दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

24 कॅरेट सोने 9550 रुपये प्रति ग्रॅम

मंगळवारी (दि.15) 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9550 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8754 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7163 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71630 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99800 रुपये असणार आहे.

Web Title: Gold rates will cross one and a half lakh on akshaya tritiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Gold Rates
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स
1

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या
2

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?
3

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम
4

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.