Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या पेन्शन योजनेत होणार सुधारणा; आता मिळणार किमान 45 टक्के पेन्शन, मोदी सरकार मोठ्या बदलाच्या तयारीत

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) आणि नवी पेन्शन योजना (New Pension Scheme) याबाबत सुरु असलेल्या वादात आता केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलासादायक वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे सूचित केले आहे की, न्यू मार्केट लिंक्ड पेन्शन स्कीममध्ये बदल करण्याच्या विचारात सरकार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 22, 2023 | 09:38 AM
1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) आणि नवी पेन्शन योजना (New Pension Scheme) याबाबत सुरु असलेल्या वादात आता केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलासादायक वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे सूचित केले आहे की, न्यू मार्केट लिंक्ड पेन्शन स्कीममध्ये बदल करण्याच्या विचारात सरकार आहे. या बदलामुळं रिटायर होत असलेल्या कर्मचाऱ्याच्या अखेरच्या पगाराच्या 40 ते 45 टक्के पेन्शन त्याला नक्की मिळणार आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

नव्या पेन्शन योजनेत नक्कीच बदल करण्यात येतील, असं यातून सूचित करण्यात येतं आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत या मुद्द्यावर भाजपाला मोठा फटका सहन करावा लागलेला आहे. तर काँग्रेस आणि मविआच्या वतीनं सत्तेत आल्यास पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करु असं आश्वासनही देण्यात आलंय. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्यानं त्यात अपेक्षित बदल करण्याचे संकेत सरकारच्या वतीनं देण्यात आलेत, असं मानण्यात येतंय.

अनेक राज्यांत पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू

काँग्रेस आणि विरोधकांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांत पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या पातळीवर नव्या पेन्शन योजनेत सुधारणा घडवून आणण्याचा विचार झालाय. अनेक भाजपा शासित राज्यात यापूर्वीत नव्या राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत नाराजी आणि अस्वस्थता व्यक्त करण्यात आलेली आहे. विरोधकांच्या वतीनं हा मुद्दा प्रचारात आल्यानंतर या नव्या पेन्शन योजनेती समीक्षा करण्यासाठी एप्रिलमध्ये सरकारनं एक समिती स्थापन केली होती. अनेक महत्त्वाच्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी ही समीक्षा करण्यात येतेय.

नव्या सुधारणेत एनपीएसमध्ये मिळणार किमान 40 ते 45 टक्के पेन्शन

नॅशनल पेन्शन योजनेत सुधारणा करुन किमान 40 ते 45 टक्के पेन्शन मिळेल, अशी शक्यता आता तरी दिसते आहे. यातून सरकार राजकारण आणि अर्थकारण यातील समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन हा केंद्रीय अर्थसंकल्पाचा मोठा भाग असतो.

ओपीस विरुद्ध एनपीएस

ओल्ड पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या पगाराच्या 50 टक्के पेन्शन मिळण्याची हमी असते. यासाठी सेवेत असताना वेगळं काही कार्यकौशल्य दाखवण्याची अवश्यकता नसते. तर राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ पगाराच्या 10 टक्के रक्कम द्यावी लागते, त्यात सरकार 14 टक्के टाकते. पेन्शन कॉपर्सच्या रिटर्नवर हे पेन्शन निश्चित होते.

Web Title: Good news for central and state government employees there will be reforms in the new pension scheme nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 09:15 AM

Topics:  

  • india
  • old pension scheme

संबंधित बातम्या

Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज
1

Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज

8.2% GDP : भारताचा विकास पाहून पाकिस्तान तज्ज्ञांचे डोळेच दिपले, केले चक्क अभिनंदन; पाक लष्कराचे काढले वाभाडे
2

8.2% GDP : भारताचा विकास पाहून पाकिस्तान तज्ज्ञांचे डोळेच दिपले, केले चक्क अभिनंदन; पाक लष्कराचे काढले वाभाडे

H-1B Visa Policy: भारतीय IT कंपन्यांसाठी अमेरिका H-1B व्हिजा नियम अधिक कडक! H-1B टॉप-5 मध्ये टिकली फक्त ‘ही’ कंपनी 
3

H-1B Visa Policy: भारतीय IT कंपन्यांसाठी अमेरिका H-1B व्हिजा नियम अधिक कडक! H-1B टॉप-5 मध्ये टिकली फक्त ‘ही’ कंपनी 

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
4

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.