Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॉन्सननं बेबी पावडरचं बंद केलेलं उत्पादन सुरू करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी!

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आरोपाचं वारंवार आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 16, 2022 | 01:21 PM
जॉन्सननं बेबी पावडरचं बंद केलेलं उत्पादन सुरू करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जॉन्सननं बेबी पावडरचे (Johnson & Johnson Baby Powder)उत्पादन बंद करण्याच्या विरुद्घ कंपनीने उच्च न्यायालायचा दरवाजा ठोठावला होता. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयानं कंपनीला जॉन्सननं बेबी पावडरचे उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र,  उत्पादनाच्या विक्री आणि वितरणावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) घातलेली बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

[read_also content=”देशातील कोरोना रुग्णांची घटतेय संख्या! देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 7,561 वर https://www.navarashtra.com/india/the-number-of-active-corona-patients-in-the-country-is-7561-nrps-345269.html”]

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएकडून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने नव्याने गोळा करून मुंबईतील बीकेसी येथील दोन सरकारी आणि एक खासगी प्रयोगशाळेत सादर करण्याचे तसेच पावडरच्या नमुन्यांची तीन दिवसांत चाचणी करून आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

बंदी नेमकी कशामुळे?

अनेक महिला आणि लहान मुलं जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरचा वापर करतात. परंतु या पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे, असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात अनेक खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. याआरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावे लागत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवरील आरोपांमुळे या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे. जागतिक स्तरावर व्यसायाचा विचार करता कंपनीनं २०२३ पर्यंत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पोर्टफोलिओ मुल्यांकनानंतर हा निर्णय घेतला आहे. यामध्ये भौगोलिक प्रदेश, उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला जातो. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर २०२० मध्ये बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचे उत्पादन हटवले आहे.

कंपनीकडून आरोपांचं खंडन

दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आरोपाचं वारंवार आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

Web Title: High court permission to start johnsons discontinued production of baby powder nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2022 | 01:21 PM

Topics:  

  • High court
  • Johnson & Johnson Baby Powder

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.