Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाशातून असं दिसतं अयोध्येचं भव्य राम मंदिर, इस्रोने केले फोटो शेअर

इस्त्रोने भव्य राम मंदिराचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 21, 2024 | 05:48 PM
अवकाशातून असं दिसतं अयोध्येचं भव्य राम मंदिर, इस्रोने केले फोटो शेअर
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळा  (Ram Mandir Inauguration) अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. राम मंदिर उद्घाटनाबाबत देशातील सर्वच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे व प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे (Prabhu Ram First Look) अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर आता इस्त्रोने भव्य राम मंदिराचे सॅटेलाइट फोटो (Ram Mandir Satellite photos) प्रसिद्ध केले आहेत. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढले आहेत.

इस्त्रोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिर फोटोमध्ये शरयू नदी व दशरथ महाल स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानकही दिसून येत आहे. तसेच 2.7 एकरामध्ये जमिनीवर बांधण्यात आलेले भव्य राम मंदिर देखील पूर्णपणे दिसत आहे. इस्त्रोने स्वदेशी उपक्रमाच्या माध्यमातून या भव्य मंदिराचे फोटो उद्घाटनापूर्वी समोर आणले आहेत.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. देशभरामध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्नदान, भजन असे उपक्रम देखील घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी 12 नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

Web Title: How ayodhya ram mandir look from space isro satellite captures image nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • ayodhya
  • ISRO
  • Ram Mandir Inauguration

संबंधित बातम्या

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड
1

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
2

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

SUAS आणि ISRO कडून ‘इस्रो प्रदर्शन २०२५’चे आयोजन! इंदोरमध्ये रंगला कार्यक्रम
3

SUAS आणि ISRO कडून ‘इस्रो प्रदर्शन २०२५’चे आयोजन! इंदोरमध्ये रंगला कार्यक्रम

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
4

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.