Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Weather Update: दिल्ली गारठली! तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं; उत्तर प्रदेश अन् बिहारसह अनेक राज्यांसाठी IMDचा इशारा

देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा कडाका वाढत असून दिल्लीचे किमान तापमान पुढील काही दिवसांत ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारसह काही राज्यांमध्ये धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 07:57 PM
imd-weather-update-delhi-punjab-up-bihar-cold-wave-fog

imd-weather-update-delhi-punjab-up-bihar-cold-wave-fog

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले
  • पंजाब व उत्तर प्रदेशमध्येही थंडीचे प्रमाण वाढले
  • भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज
IMD Enviroment News : नवी दिल्ली : देशाच्या उत्तरेकडील भागासह विविध राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. तापमानामध्ये घसरणं झाली असून पहाटेच्या सुमारास अगदी १० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापर्यंत, देशाची राजधानी दिल्लीतील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. दिल्लीमध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी थंडीत लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या थंडीमुळे धुके निर्माण होत असून यामुळे समोरचे दिसणे कमी होत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये दृश्यमानता ५० ते १०० मीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांना पूर्ण काळजी घेऊन सावधगिरीने गाडी चालवण्याचा सल्ला दिला जात आहे.

२४ तासांत दिल्लीचे हवामान कसे असेल?

उद्या, २३ नोव्हेंबर रोजी, राजधानी दिल्लीत कमाल तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळी काही भागांमध्ये हलके धुके किंवा दव पडण्याची शक्यता आहे, तर दिवसभर आकाश साधारणपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत पारा आणखी खाली येऊन ९ ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी थंडी जास्त वाढणार आहे.

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात

२३ नोव्हेंबर रोजी पंजाबमधील हवामान

पंजाबमध्ये आता सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे आणि धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. हवामान विभागाच्या मते, उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही आणि हवामान कोरडे राहील. अमृतसरसह अनेक भागांमध्ये कमी दृश्यमानतेच्या पार्श्वभूमीवर, सकाळी किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

उद्या उत्तर प्रदेशात हवामान कसे असेल?

सोमवारी, उत्तर प्रदेशामध्ये मिश्र हवामानाचा अंदाज असून, पूर्व भागांमध्ये हलका पाऊस आणि धुके पडण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी राज्यातील अनेक भागांमध्ये धुक्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. उद्या कमाल तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

बिहारमधील उद्याचे हवामान

बिहारमध्ये सकाळच्या धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानामुळे, राज्यात उद्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, परंतु सकाळच्या धुक्यामुळे थंडी जाणवेल. उद्या कमाल तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीचे किमान तापमान कितीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे?

    Ans: दिल्लीचे किमान तापमान २६ नोव्हेंबरपर्यंत ९ ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

  • Que: कोणत्या राज्यांमध्ये धुक्याचा इशारा आहे?

    Ans: पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारसह हिमाचल प्रदेश व ओडिशाच्या काही भागांमध्ये धुके आणि कमी दृश्यमानतेची शक्यता आहे.

  • Que: पंजाबमध्ये २३ नोव्हेंबरला हवामान कसे असेल?

    Ans: पंजाबमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून सकाळच्या वेळी धुके आणि थंडी जाणवू शकते. किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: Imd weather update delhi punjab up bihar cold wave fog nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Delhi Weather
  • environment news
  • imd

संबंधित बातम्या

India News : पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली, प्रिन्स विल्यम यांच्याकडून भारतीय उपक्रमांचे कौतुक
1

India News : पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली, प्रिन्स विल्यम यांच्याकडून भारतीय उपक्रमांचे कौतुक

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
2

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.