Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक वाहनांमुळे बेरोजगारांना येणार ‘अच्छे दिन’; ऑटोमोबाईल तज्ज्ञ म्हणतात…

ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये (Automobile Industry) आगामी वर्षात अभूतपूर्व बदल होणार आहे. येत्या 5 ते 7 वर्षात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचीच (E-Bike) विक्री होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत, इलेक्ट्रक वाहन उत्पादनात जगातील सर्वात मोठे हब होण्याच्या तयारीत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2023 | 08:09 AM
electric vehicle

electric vehicle

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये (Automobile Industry) आगामी वर्षात अभूतपूर्व बदल होणार आहे. येत्या 5 ते 7 वर्षात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचीच (E-Bike) विक्री होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत, इलेक्ट्रक वाहन उत्पादनात जगातील सर्वात मोठे हब होण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलला देशात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजार देशाचे नशीबच पालटणार असणार रोजगाराची लाट येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कच्च्या तेलावरील भार कमी करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसागणिक अवाक्याबाहेर जात आहे. त्याचा संपूर्ण बाजारपेठेवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्थेवरील इंधनाचा परिणाम कमी करण्यासाठी इलेक्ट्रक वाहन उद्योगांमध्ये बुमिंग येणार आहे.

बिझनेस चेंबर फिक्कीने इलेक्ट्रक मोबॅलिटी कार्यक्रम घेतला. यात पीएमओचे सल्लागार तरुण कपूर यांनी आधुनिक युगाची इलेक्ट्रक वाहने गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकार त्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार जास्तीत जास्त इलेक्ट्रक कार, बस आणि दुचाकी रस्त्यावर आणण्याच्या तयारीत असल्यचे कपूर यांनी स्पष्ट केले. येत्या 5 ते 7 वर्षामध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेऊन येण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2030 पर्यंत देशात 1 कोटी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. अहवालानुसार, 2047 पर्यंत 87 टक्के विक्री होणऱ्या नवीन वाहनं ही इलेक्ट्रिक असतील.

Web Title: Increase use of e bike many job offers will be created know what is experts says nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 08:09 AM

Topics:  

  • Automobile Industry
  • E-Vehicle
  • india

संबंधित बातम्या

Festive Portfolio Updates : सणासुदीच्या काळात बाईकप्रेमींना मोठं गिफ्ट! Jawa,Yezdi अन् BSA ने लाँच केले दमदार अपडेट्स
1

Festive Portfolio Updates : सणासुदीच्या काळात बाईकप्रेमींना मोठं गिफ्ट! Jawa,Yezdi अन् BSA ने लाँच केले दमदार अपडेट्स

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.