दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासोबतच, या बदलामुळे चालकांना आर्थिक लाभही मिळाले आहेत. एकत्रितपणे, ग्राहकांनी पेट्रोलच्या खर्चात रुपये ८ कोटींची बचत केली आहे.
भारतीय वाहन उद्योगासाठी सरलेलं वर्ष आणि विशेषतः जानेवारी महिना अत्यंत उत्साहवर्धक ठरला आहे. रेटिंग एजन्सी ICRA च्या ताज्या अहवालानुसार, देशांतर्गत व्यावसायिक वाहन उद्योगात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने बेंगळुरूमध्ये आपले पहिले EV कॉन्सेप्ट स्टोअर सुरू केले आहे. यासोबत ACTIVA e: साठी फक्त ₹678 महिना दराने नवीन BaaS Lite बॅटरी योजना जाहीर केली गेली…
Devendra Fadnavis: राज्यात शक्य तिथे इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जाणार आहेत. आमदारांना व्याज सवलत दिली जात असून ती केवळ ईव्हीसाठी मर्यादित असणार आहे असे फडणवीस म्हणाले
ई वाहने पर्यावरणपूरक असल्यामुळे ही वाहनं चालवताना अजिबात आवाज येत नाही. मात्र यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या ई वाहनांचा आवाज वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून देखील याला हिरवा कंदील…
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये (Automobile Industry) आगामी वर्षात अभूतपूर्व बदल होणार आहे. येत्या 5 ते 7 वर्षात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचीच (E-Bike) विक्री होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत, इलेक्ट्रक वाहन उत्पादनात जगातील…
ज्या ई-बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करुन अशा वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅटपेक्षा जास्त करतात किंवा वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिकची करतात. अशा…