Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चुकीचे पाऊल अन् पाकड्यांचा गेम ओव्हर! भारताने तयार केले BrahMos पेक्षा घातक मिसाईल; दहशतवाद्यांची तर…

Dhvani Missile: ध्वनी मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 6 पट अधिक आहे. यामुळे शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळणार नाही. हे मिसाईल समुद्र, जमीन आणि हवेतून शत्रूवर डागता येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2025 | 03:15 PM
एक चुकीचे पाऊल अन् पाकड्यांचा गेम ओव्हर! भारताने तयार केले BrahMos पेक्षा घातक मिसाईल; दहशतवाद्यांची तर…
Follow Us
Close
Follow Us:

1. भारताने तयार केला ‘ध्वनी’ मिसाईल
2. तब्बल 7400 कीमी प्रतीतास असणार वेग
3. ‘ध्वनी’ मिसाईल स्वदेशी बनावटीचे

Dhvani Missile: भारत गेल्या काही वर्षांपासून संरक्षण क्षेत्रात मोठे काम करत आहे. संरक्षण प्रणाली अत्यंत मजबूत आणि अत्याधुनिक स्वरूपाची करण्यावर भारताने जोर दिला आहे. त्यातच भारत स्वदेशी हत्यारांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. भारताने आता ‘ध्वनी’  मिसाईल तयार केले आहे. हे मिसाईल ब्राम्होस मिसाईलपेक्षा घातक असणार आहे.

भारत त्यांच्या हायपरसोनिक मिसाईल्समध्ये वेगाने प्रगती करत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ‘ध्वनी’ नामक स्वरूपाच्या अत्याधुनिक मिसाईल तयार केले आहे. याचे परीक्षण लवकरच होणार आहे. या मिसाईलचा वेग 7400 प्रती तास इतका असणार आहे. हे मिसाईल भारत-रशियाच्या ब्रह्मोस मिसाईलपेक्षा अधिक घातक आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीसाठी रशियासोबत चर्चा! ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक, शेअर्समध्ये दिसेल अ‍ॅक्शन

ध्वनी मिसाईलचे परीक्षण हे या वर्षाच्या अखेरपर्यन्त होण्याची शक्यता आहे. या मिसाईलमुळे भारताची ताकद वाढणार आहे. ध्वनी मिसाईल हे एचएसटीडीवी प्रोग्रॅमवर आधारित आहे. 2020 मध्ये एचएसटीडीवीने स्क्रेमजेट इजिनचे यशस्वी परीक्षण केले होते. आता ध्वनी हे मिसाईल तयार करण्यात आले आहे. 

ध्वनी मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 6 पट अधिक आहे. यामुळे शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळणार नाही. हे मिसाईल समुद्र, जमीन आणि हवेतून शत्रूवर डागता येते. याच मारक क्षमता 1500 कीमी इतकी आहे. शेजारील शत्रू राष्ट्रासाठी हे मिसाईल एक इशारा असणार आहे. जर भारताविरुद्ध कोणतीही चुकीची कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर भारत देखील सक्षम आणि तयार असल्याचे या मिसाईलच्या निर्मितीमधून दिसून येत आहे. 

Web Title: India drdo create dhvani missile 1500 km spedd warning to china and pakistan brahmos marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • DRDO
  • India's New Missile

संबंधित बातम्या

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
1

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र
2

इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण
3

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण

DRDO ची कमाल! स्वदेशी ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ची यशस्वी चाचणी, ओडिशाच्या किनाऱ्यावर IADWS ने दाखवली ताकद
4

DRDO ची कमाल! स्वदेशी ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ची यशस्वी चाचणी, ओडिशाच्या किनाऱ्यावर IADWS ने दाखवली ताकद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.