Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War Live: भारताचा पाकिस्तानवर हल्ला; राजधानी इस्लामाबादवर मिसाईल अटॅक

India- Pakistan War: पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ऑल आउट वॉरची घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2025 | 11:06 PM
India Pakistan War Live: भारताचा पाकिस्तानवर हल्ला; राजधानी इस्लामाबादवर मिसाईल अटॅक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर अशा महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ऑल आउट वॉरची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे.

लाहोरवर ड्रोनने मोठा हल्ला

भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. भारताने लाहोरवर ड्रोनने मोठा हल्ला केला आहे. याआधी पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाब, गुजरात इत्यादी ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. तथापि, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच पाडले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर प्रमुखांची चर्चा

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने त्यांचे नापाक हल्ले सुरु केले आहेत. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताने पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर भारताकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भारताने लाहोरमध्ये हल्ला केला आहे. भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. यानंतर दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

आजची रात्र पाकिस्तानसाठी अखेरची! ‘नापाक’ हल्ल्यानंतर PM मोदी ॲक्शन मोडमध्ये, महत्वाचा निर्णय होणार

गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांकडूनही अपडेट्स घेतले. तिकडे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महत्वाच्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. आज रात्री भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.याआधीही भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक रॉकेट नष्ट केले होते. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले.

पाकिस्तानने मिसाईल डागून जम्मू काश्मीर एअरबेस, पोखरण, अशा भारतीय सैन्य दलांच्या मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एस- 400 या यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतल्या हवेतच परतवून लावले. मात्र त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी जोरदार उत्तर दिले जात आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एक F- 16 लढाऊ जेट पाडले आहे. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या एयर डिफेन्स तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले होते. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळे शत्रू सफल नाही झाले.

Web Title: India pakistan war live today news armed forces missile attack to capital islamabad lahore war news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 10:56 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
1

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
2

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
3

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
4

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.