Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! हजारो किमीवरील लक्ष्य भेदणाऱ्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने प्रगत एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक लक्ष्यांवर अचूक मारा करणे शक्य होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 12:10 PM
भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! हजारो किमीवरील लक्ष्य भेदणाऱ्या 'अग्नी' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! हजारो किमीवरील लक्ष्य भेदणाऱ्या 'अग्नी' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Follow Us
Follow Us:
  • ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून यशस्वीरीत्या करण्यात आली.
  • एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य होते.
  • या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या रणनीतिक आणि अणु संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गौरवशाली बातमी आहे. भारताने एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या म्हणजेच एकाच क्षेपणास्त्राद्वारे हजारो किमी अंतरावरील वेगवेगळ्या लक्ष्यांवर स्वतंत्रपणे अण्वस्त्रे डागली जाऊ शकतात, अशा प्रगत ‘अग्नी’ क्षेपणाखाच्या यशस्वी चाचणी केली आहे. ही कामगिरी देशाच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतांना नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. या चाचणीचा लक्षणीय प्रभाव थेट बांगलादेशपर्यंत दिसून आला होता. या घटनेनंतर भारताने नेमके कशाचे प्रक्षेपण केले आहे, याबद्दलच्या चर्चा आणि तर्कवितर्काना उधाण आले!

धक्कादायक ! दररोज 28 शेतकरी करत आहेत आत्महत्या; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात, NCRB चा रिपोर्ट समोर

अग्नी’ एमआयआरव्ही या क्षेपणास्त्राची चाचणी शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीदरम्यान, क्षेपणास्त्राने वाहून नेलेले अनेक ‘पेलो (युद्धसामग्री), हिंदी महासागर क्षेत्रातील एका विशाल भौगोलिक पट्टयात विखुरलेल्या विविध लक्ष्यांवर अत्यंत अचूकपणे आदळले.

‘हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल’ तंत्रज्ञानाचा समावेश?

ही उड्डाण चाचणी ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’ (एसएफसी) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की, ते हिंदी महासागर क्षेत्रातील एका विस्तृत भौगोलिक पट्ट्यात पसरलेल्या विविध उद्दिष्टांना स्वतंत्रपणे लक्ष्य करण्यास सक्षम असलेल्या अनेक पेलोड्सना वाहून नेऊ शकेल, या चाचणीमध्ये ‘अग्नी-५’ ची एक प्रगत आवृत्ती किवा कदाचित तिची पुढील पिढीतील आवृत्ती जसे की एमके २ वापरली गेली असावी, असा अंदाज आहे. जिच्यामध्ये एमआयआरव्ही क्षमतेसोबतच संभाव्य ‘हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल’ सारख्या तंत्रज्ञानाचाही समावेश असू शकतो.

कोणत्याही क्षणी घात? Delhi मध्ये दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, कट उधळण्यासाठी यंत्रणा सज्ज

एमआयआरव्हीची वैशिष्ट्ये

  • एमआयआरव्ही तंत्रज्ञानाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, एकाच क्षेपणास्त्रावर अनेक ‘वॉरहेड्स” (पेलोड्स) वाहून नेण्याची त्याची क्षमता.
  • है तंत्रज्ञान वेगवेगळ्या ठिकाणी स्थित असलेल्या उद्दिष्टांना एकाच वेळी, अत्यंत अचूकपणे लक्ष्य करून नष्ट करते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, प्रत्येक वॉरहेड स्वतःच्या अशा एका विशिष्ट मार्गावरून प्रवास करते, ज्यामुळे शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्योंवर अचूक मारा करणे त्याला शक्य होते.
  • क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीना चकमा देण्यासाठी ही क्षमता अत्यंत प्रभावी ठरते आणि भारताच्या अणु-प्रतिबंधक लक्षणीय वाढ करते. भारताने यापूर्वी मार्च २०२४ मध्ये ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची एमआयआरव्ही चाचणी केली होती, तथापि, ही अद्ययावत चाचणी त्याहूनही अधिक प्रगत प्रणालीची सिद्धता करते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: India successfully tests advanced agni missile with mirv technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Missile Test
  • rocket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.