राजधानी दिल्लीला हाय अलर्ट (फोटो- ai gemini)
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट
सुरक्षा यंत्रणेने वाढवली सुरक्षा
गुप्तचर यंत्रणेने दिला हल्ल्याचा अलर्ट
Delhi Terrorist Attack Alert: काही महीने आधीच राजधानी दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने देश हादरला होता. आता पुन्हा एकदा गुप्तचर यंत्रणेने राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिला आहे. संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलीस आणि इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा हाय मोडवर आल्या आहेत. दिल्लीतील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…






