30 मार्च 2025 हा दिवस युरोपियन अंतराळ मोहिमांसाठी ऐतिहासिक असणार होता. परंतु, जर्मनीच्या इसार एरोस्पेस कंपनीच्या स्पेक्ट्रम रॉकेटचे पहिले उड्डाण प्रक्षेपणानंतर अवघ्या 18 सेकंदात अपयशी ठरले.
जागतिक अंतराळ क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटवला आहे. अवघ्या पाच दिवसांत दोन यशस्वी रॉकेट प्रक्षेपण करत चीनने सहा उपग्रह कक्षेत स्थिर केले आहेत.
पाश्चात्य देश इराणला अनेक दिवसांपासून विरोध करत आहेत, तरीही आज त्यांनी त्याचे यशस्वी प्रक्षेपण जाहीर केले आहे. इराणच्या सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेसपोर्टवरून हे प्रक्षेपण करण्यात आले.
पृथ्वीवरून एखादा अंतराळवीर चंद्रावर जातो तेव्हा त्याला रॉकेट प्रक्षेपित करून प्रचंड वेगाने पाठवले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की प्रवासी रॉकेटशिवाय चंद्रावरून पृथ्वीवर कसे परत येतात? त्यामुळेच त्यामागचे नेमके…
सॅक्सवर्ड स्पेसपोर्टचा स्फोट, ब्रिटनमध्ये मोठी दुर्घटना घडली. प्रक्षेपणाच्या वेळी स्पेसपोर्टवरील रॉकेटचा स्फोट झाला. कोणीही जखमी झाले नाही परंतु या घटनेने देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये युद्ध सुरू आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जवळपास 1000 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.