Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Encounter in Chhattisgarh: 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश; तब्बत ३६ तासांपासून चकमक

गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2025 | 03:55 PM
Encounter in Chhattisgarh: 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश; तब्बत ३६ तासांपासून चकमक
Follow Us
Close
Follow Us:

रायपूर: छत्तीसगड आणि ओडीशा सीमेवर सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. 19 जानेवारी रात्रीपासून ही चकमक सुरू होती. दरम्यान या कारवाईत भारतीय सैन्य दलांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. छत्तीसगड-ओडीशा सीमेवरील गरीयाबंद जिल्ह्यातील जंगलांमध्ये ही धुमश्चक्री सुरू होती. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 14 नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात 2 महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात सुरक्ष यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू होती. दरम्यान या ठिकाणी नक्षलवादी असल्याचे काळातच स्थानिक पोलीस, आणि कोब्रा कमांडो यांनी पुनर जंगलाला वेढा घातला. त्यांना जोरदार गोळीबारात 14 नक्षलवादी थरे झाले आहेत. तर एक कोब्रा कमांडो जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

या जंगलात सुरू असलेली कारवाई अजूनही सुरूच आहे. या ठिकाणी अजून नक्षलवादी लपले असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेला आहे. त्यामुळे परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असून पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी पोहोचत आहे. कोब्रा कमांडो आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. तसेच जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेराव घातला जात आहे. एकही नक्षलवादी सुटून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Breaking: छत्तीसगडमध्ये जोरदार धुमश्चक्री; एका नक्षलवाद्याला कंठस्नान, CRPF जवानांचा जंगलाला वेढा

उपलब्ध माहितीनुसार, छत्तीसगड आणि ओडीशा सीमेवर सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. ओडीशा आणि छत्तीसगड पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सैन्य दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण जंगलाला घेरले आहे.

सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार

गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सातत्याने सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली पाहायला मिळते. दरम्यान छत्तीसगडमध्ये अशीच एक चकमक सुरक्षा यंत्रणामध्ये झाली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा यंत्रणेने 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

हेही वाचा: Big News: सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार, 300 जवानांचा जंगलाला वेढा

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सोरेनाम जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी आमनेसामने आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 नक्षलवादी मारले गेले. डीआरजी आणि एस्टीफ जवनांनी अजूनही सोरेनाम जंगलाला वेढा घातला असल्याचे समजते आहे. जवळजवळ 300 पेक्षा जास्त जवान हे या कारवाईत सहभागी असून त्यांनी संपूर्ण जंगल वेढले आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

Web Title: Indian amred forces killed 14 naxalists chattisgarh and odisha border latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • Odisha

संबंधित बातम्या

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…
1

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
2

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral
3

क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral

मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ED कडून अटक; पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये थेट…, पहा VIDEO
4

मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ED कडून अटक; पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये थेट…, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.