Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक; संरक्षणमंत्री अन्…

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. आज या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध चांगलाच आक्रमक झाला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2025 | 02:31 PM
Pahalgam Terror Attack: भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक; संरक्षणमंत्री अन्…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. आज या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध चांगलाच आक्रमक झाला आहे.  भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे.

पाकिस्तानवर भारत अनेक प्रकरे कारवाई करत आहे. भारत सरकारने आता एक मोठे पाऊल उचले आहे. भारत सरकारने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर बंदी घातली आहे. यासोबतच भारताने पहालगाम हल्ल्यातील आयएसपीआर  आणि आयएसआयशी संबंधित अनेक पाकिस्तानी पत्रकरांच्या अकाऊंटवर बंदी घातली आहे.

याधी भारताने पाकिस्तानच्या न्यूज आणि सोशल मिडिया, युट्यूबर यांच्यावर देखील बंधने आणली आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूबचॅनेल्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी यूट्यूब छणलेस भारतीय सेनेविरुद्ध खोटा प्रचार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

LOC वर घडामोडींना वेग

जम्मू-कश्मीर हल्ल्यापासून पाकिस्तानातही मोठी खळबळ माजली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगाने घडामोडींना घडत असल्याचे दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसखोरी करणार, असा विश्वास पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनीही व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, हल्ल्याच्या काही तासांच्या आतच पाकिस्तानने भारतासाठी हवाई मार्गही बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पाकिस्तानच्या मनातील दहशत अद्यापही कायम आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारतीय लष्कराकडून कधीही हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराकडून मिळाल्याचे म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack: “…तर भारत सुरक्षित राहणार नाही”; ‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले

‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले

पहलगाममध्ये झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जायला नको हीच आमची भूमिका आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दरम्यान भारताने यांच्या भूमीवर किंवा शहरांमध्ये दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. भारताला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केल्याचे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

 

Web Title: Indian ban pakistan deefence minister x account after pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.