Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद-लंडन विमान क्रॅश झालेच कसे, आतापर्यंत मिळालेली माहिती जाणून घ्या

अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान क्रॅश झाले असून यामध्ये 242 नागरीक असल्याची माहिती मिळत आहे. रहिवासी क्षेत्रात या विमानाचा अपघात झाला असून नेमके कसे घडले जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 12, 2025 | 03:44 PM
अशी घडली अहमदाबाद - लंडन विमान दुर्घटना (फोटो सौजन्य - X.com)

अशी घडली अहमदाबाद - लंडन विमान दुर्घटना (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:

काही तासांपूर्वीच अहमदाबादमध्ये एक नागरी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनी नगर येथील निवासी भागात हा अपघात झाला. 

ANI वृत्तसंस्थेनुसार, या विमानात २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेसंदर्भात एअर इंडियाने एक निवेदन दिले असून या निवेदनात असे म्हटले आहे की, अहमदाबाद-लंडन गॅटविक या मार्गावर उड्डाण करणारे एआय१७१ विमान आज १२ जून २०२५ रोजी अपघातग्रस्त झाले आहे आणि यापुढीला माहिती लवकरात लवकर देण्यात येईल. मात्र हे विमान नक्की कसे क्रॅश झाले याबाबत आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – X.com) 

Ahmedabad Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कशामुळे कोसळले? समोर आली ‘ही’ दोन संभाव्य कारणे

कशी आहे टाइमलाइन

  • अहमदाबाद – लंडन AI171 विमानाने 1.17 मिनिटाने उड्डाण केले 
  • मात्र काही मिनिट्समध्येच हे विमान क्रॅश झाले 
  • एअरपोर्टवर सर्व बाजूने धुरांचे लोट दिसून येत आहेत 
  • विमानात २४२ प्रवासी असल्याची शक्यता 
  • तसंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता 
  • आपात्कालीन सेवेला सुरूवात 
  • मेडिकल टीम बचावकार्यासाठी पोहचली 

एअर इंडियाचे अधिकृत ट्विट 

 

Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).

-Air India…

— Air India (@airindia) June 12, 2025

गृहमंत्री अमित शहांनी घेतली माहिती 

लोक रस्ता मोकळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अहमदाबादला रवाना झाले आहेत. अपघाताच्या वेळी विमानात २२० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स उपस्थित होते. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादच्या रहिवासी भागात कोसळले आहे.

Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ

गेल्या काही तासांपासून अपघाताशी संबंधित व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि हे व्हिडिओ खूपच भयानक आहेत. या व्हिडिओमध्ये फक्त ज्वाला आणि धूर दिसत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. यादरम्यान, काही जखमींना व्हीलचेअरवर तर काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसले आहे आणि या घटनेचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाभोवती मोठी गर्दी जमली असल्याचेही दिसून आले आहे. 

#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site

Air India B787 Aircraft VT-ANB, while operating flight AI-171 from Ahmedabad to Gatwick, has crashed immediately after takeoff from Ahmedabad. There were 242 people… pic.twitter.com/zn3ZMsJjCi

— ANI (@ANI) June 12, 2025

अत्यंत हृदयद्रावक घटना (Live Accident Video) 

LIVE VIDEO

Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today#Ahmedabadplanecrash #london #planecrash #Ahmedabad #AirIndia pic.twitter.com/XFKVYVPf5k

— Vijaykumar Desai (@KumarVijayDesai) June 12, 2025

Web Title: Information about ahmedabad plane crash timeline in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • air india
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
1

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
2

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक
3

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज
4

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.