• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Intra Nasel Vaccine Bbv 154 Proven Safe In Trial Nrsr

मोठी बातमी – इंट्रानेजल व्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ठरले प्रभावी

इंट्रानेजल व्हॅक्सिनच्या (Intra Nasal Vaccine) बुस्टर डोससाठी ९ ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.

  • By साधना
Updated On: Aug 15, 2022 | 05:44 PM
intranasel vaccine
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इंट्रानेजल लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (Corona Vaccine Trials) पूर्ण झाली आहे. ही लस नाकावाटे (Intranasal Vaccine) देण्यात येणार आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.

[read_also content=”‘सालार’ च्या पोस्टरमध्ये प्रभासचा वेगळा लूक, चाहत्यांची वाढली उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/salaar-movie-poster-release-prabhas-seen-in-cruel-look-nrsr-316444.html”]

BBV-154 इंट्रानेजल लशीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणीच्या काळात ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून देण्यात आली होती. नंतर बुस्टर डोस म्हणूनदेखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती.  त्यावेळी कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले. इंट्रानेजल व्हॅक्सिनच्या (Intra Nasal Vaccine) बुस्टर डोससाठी ९ ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.

Web Title: Intra nasel vaccine bbv 154 proven safe in trial nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 05:43 PM

Topics:  

  • Corona Vaccine

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC Politics: कुत्र्यांच्या नसबंदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; PCMCमध्ये ‘प्रशासकीय राजवटी’चा बुरखा फाटला

PCMC Politics: कुत्र्यांच्या नसबंदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; PCMCमध्ये ‘प्रशासकीय राजवटी’चा बुरखा फाटला

Feb 21, 2026 | 10:51 AM
धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात

धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात

Feb 21, 2026 | 10:40 AM
AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

Feb 21, 2026 | 10:36 AM
झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

Feb 21, 2026 | 10:19 AM
Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Feb 21, 2026 | 10:14 AM
T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

Feb 21, 2026 | 10:09 AM
नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

Feb 21, 2026 | 10:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.