Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि दलाली रोखण्यासाठी IRCTCने मोठी कारवाई केली आहे. बनावट आणि संशयास्पद यूजर आयडीवर कारवाई करत बुकिंग प्रक्रियेतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 03:41 PM
IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • कोट्यवधी यूजर आयडीवर IRCTCची कारवाई
  • तिकीट बुकिंगसाठी ओळख पडताळणी अनिवार्य
  • बॉट्स आणि बनावट बुकिंगमध्ये मोठी घट
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ऑनलाइन रेल्वे तिकिर्टाचा काळाबाजार आणि दलालो रोखण्यासाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. बनावट युझर आयडीद्वारे प्रणालीचा गैरवापर करणाऱ्या एजंट आणि दलालांची ३ कोटी ४ लाख खाती (युझर आयडी) आयआरसीटीसीने कायमस्वरूपी निष्क्रय केली आहेत. याव्यतिरिक्त, संशयास्पद कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळलेली ६.३३ कोटी इतर खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली आहेत. या खातेधारकांच्या सत्यतेची पडताळणी होईपर्यंत, ते तिकीट बुक करू शकणार नाहीत.

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

बनावट आयडी वापरून बुकिंग

आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, अनेक एजंट बनावट ईमेल पत्ते आणि क्रमांकांचा वापर करून युझर आयडी तयार करत होते आणि सकाळी तिकीट विक्री सुरू होताच मोठ्या प्रमाणात बुकिंग करत होते. ही तिकिटे नंतर सणासुदीच्या आणि सुट्टांच्या काळात हताश प्रवाशांना अवाजवी दरात विकली जात होती.

नवीन बुकिंग नियम आणि सुरक्षा उपाय

पहिल्या १० मिनिटासाठी एजंटवर बंदी अ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशन विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत (सकाळी ८:०० ते सकाळी ८:१० पर्यंत) अधिकृत एजंटना तिकीट बुकिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. ओळख पडताळणी अनिवार्य अ‍ॅडव्हान्स बुकिंग विडो दरम्यान तिकीट बुक करण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्याचे शासकीय ओळखपत्र (बायोमेट्रिक/सत्यापित ओळखपत्र) सत्यापित करणे अनिवार्य आहे.

०६ कोटींहून अधिक खाती निलंबित

बॉट ट्रॅफिकमध्ये ६५% पर्यंत घट अॅटी-बॉट आणि कंटेट डिलिव्हरी नेटवर्क्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फसव्या सॉफ्टवेअर आणि बॉट्सद्वारे होणाऱ्या बुकिंगमध्ये ५५% ते ६५% घट झाली आहे.

सणासुदीच्या काळात बुकिंगचे विक्रम मोडले

यावर्षी ७ सप्टेंबर रोजी, आयआरसीटीसी वैबसाइटवर विक्रमी २० लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली, जो या वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक बुकिंगचा आकडा आहे. याने १९ ऑगस्ट, २०२५ रोजी नोंदवलेला १८.४० लाख तिकिटांचा पूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे.

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

हजारो ईमेल डोमेन ब्लॉक

याला आळा घालण्यासाठी, आयआरसीटीसीने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून एक मोहीम सुरू केली आहे. या कालावधीत, १६.०४१ संशयास्पद ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले आहेत आणि सायबर क्राईम पोर्टलवर ४.२१ लाख संशयास्पद पीएनआरशी संबंधित ५९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Irctc crackdown 9 crore user accounts ticket black marketing agents fake ids booking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • IRCTC
  • Local Trains
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास
1

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
2

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
3

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
4

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.