Central Railway Mega Block: मंगळवारी, 8 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जळगाव-शिरसोली-म्हसावद या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 6 ते संध्याकाळी…
मुंबईकरांच्या लोकल प्रवासात एसी लोकलची सुविधा वाढत असली, तरी गर्दीच्या वेळेत याच सेवेचा परिणाम साध्या लोकलवर होत असल्याचे समोर आले आहे. दरवाजे बंद होण्यास लागणाऱ्या अतिरिक्त वेळेमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम…
Video Viral: मुंबईच्या बोरिवली-विरार लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला प्रवाशाकडून विक्रीसाठी आणलेल्या बोम्बील माशांवर कृत्रिम रंग लावला जात असल्याचे दिसत असल्याचा दावा केला…
रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एचव्हीएलएस पंखे लावण्यावर भर दिला आहे. यामुळे प्रवाशांची उकाड्यापासून सुटका होईल.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. प्रवाशांची झोप आणि शांतता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस काही गोष्टींवर रेल्वेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.
Viral Video:भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यात बसण्याच्या जागेवरून झालेला वाद हातघाईपर्यंत पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार, ही घटना दिल्लीहून बिहारकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या जनरल डब्यात घडली.
संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. पण परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रेल्वेची अधिकृत परवानगी मिळण्याआधी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे…
सध्या सोशलमीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क धावत्या ट्रेनमध्ये पुजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्हिडिओ पाहल्यावर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक नियम लागू केला आहे. या नियमाची माहिती नसल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो, ज्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण…
तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्याचे मार्ग बदलून त्या इतर पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत.
29 जूनपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 12 साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्यांच्या वेळेत एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर परिणाम…
Quetta Railway Track Blast : पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
एसी लोकलमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, यात ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.एसी लोकलमधील विनातिकीट आणि अनियमित प्रवास रोखण्यासाठी मुंबई विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम…
तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १६.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. या विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली होती.मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले.
रेल्वे प्रवासात वेटिंग लिस्टमुळे अनेकदा अडचण येते. पण IRCTC च्या ‘Opt Vikalp’ फिचरमुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. चला या फिचरचा वापर कसा…
दररोज येणाऱ्या कॉलपैकी सुमारे १०० ते १३० प्रकरणांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्पलाइनवर एकूण ३६, १६६ कॉल प्राप्त झाले. यापैकी केवळ ६०…
सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ११२ रेक असून, यात ९६ रेक प्रवाशांच्या सेवेत, तर १६ रेक देखभाल दुरुस्तीसाठी राखीव असतात. आता या ११२ रेकमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव कपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झालेली…
हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरला…