Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट! स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता ‘नो गॅस’; IRCTC ने सुचवला आधुनिक पर्याय

देशातील एलपीजी संकटामुळे IRCTC ने रेल्वे स्थानकांवरील कॅटरिंग युनिट्ससाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता गॅसऐवजी मायक्रोवेव्ह आणि इंडक्शनवर अन्न शिजवले जाणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 03:55 PM
रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट! स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता 'नो गॅस' (Photo Credit- AI)

रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट! स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता 'नो गॅस' (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

  • रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट!
  • स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता ‘नो गॅस’
  • IRCTC ने सुचवला आधुनिक पर्याय
देशात सध्या उद्भवलेल्या एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा फटका आता रेल्वे प्रवाशांच्या खाण्यापिण्याला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (IRCTC) रेल्वे स्थानकांवरील खान-पान सुविधांबाबत एक महत्त्वाची एडव्हायजरी जारी केली आहे. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कॅटरिंग संचालकांनी मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन यांसारख्या वीज उपकरणांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केवळ स्थानकांवरील स्टॉल्सना लागू असणार नियम

IRCTC ने स्पष्ट केले आहे की, ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे केवळ रेल्वे स्थानकांवर असलेल्या दुकानांसाठी आणि कॅटरिंग युनिट्ससाठी आहेत. चालत्या गाड्यांमधील (Pantry Car) खाद्यपदार्थ निर्मितीसाठी हे नियम सध्या लागू करण्यात आलेले नाहीत. स्थानकांवरील स्टॉल चालकांना गॅसच्या टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या कार्यप्रणालीत तातडीने बदल करण्यास सांगण्यात आले आहे.

‘रेडी टू ईट’ (RTE) जेवणाचा साठा ठेवणे अनिवार्य

गॅस उपलब्ध नसल्यामुळे जर ताजे अन्न शिजवणे शक्य नसेल, तर प्रवाशांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सर्व स्टॉल संचालकांना मोठ्या प्रमाणात ‘रेडी टू ईट’ (RTE) म्हणजेच थेट खाण्यायोग्य पदार्थांचा साठा ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. यामुळे गॅसअभावी स्वयंपाक बंद असला, तरी प्रवाशांना जेवणाची पाकिटे सहज उपलब्ध होऊ शकतील.

LPG Gas Shortage : तेल अन् गॅस संकटात सरकारचा प्लॅन B! देश वाचवण्यासाठी मोदी सरकारची मोठी रणनीती

विभागाला माहिती देणे बंधनकारक

IRCTC ने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांच्या सेवेवर कोणताही परिणाम होता कामा नये. जर एखाद्या कॅटरिंग युनिटमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक पूर्णपणे बंद झाला असेल, तर त्याची माहिती त्वरित संबंधित विभागाला देणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, पर्यायी व्यवस्था म्हणून मायक्रोवेव्ह आणि इंडक्शनचा वापर करून सेवा अखंडित राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे सज्ज

ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन आधीच सज्ज झाले आहे. स्थानकांवर अन्नपदार्थांची कमतरता भासू नये, यासाठी इन्व्हेंटरी लेव्हलवर विशेष लक्ष दिले जात आहे. गॅस सिलिंडरच्या किल्लतीमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून, आधुनिक पर्यायांकडे वळणे हा एकमेव मार्ग सध्या कॅटरिंग संचालकांकडे उरला आहे.

इंधन टंचाईचे सावट गडद! पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; परराष्ट्र आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत खलबते

Web Title: Irctc no gas rule railway station induction microwave alternative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Central Governement
  • IRCTC
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price Hike: बोंबला! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार? सरकारच्या एका विधानाने वाहनधारकांमध्ये खळबळ
1

Petrol-Diesel Price Hike: बोंबला! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार? सरकारच्या एका विधानाने वाहनधारकांमध्ये खळबळ

ED Raid: अबब! ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त; आकडा पाहून व्हाल थक्क…
2

ED Raid: अबब! ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त; आकडा पाहून व्हाल थक्क…

Barrier-Free Toll: टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू; जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा
3

Barrier-Free Toll: टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू; जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा

LPG 5kg Price: गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचं  मोडलं कंबरडं! 5 किलोच्या Cylinder च्या किमतीत मोठी वाढ…
4

LPG 5kg Price: गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचं मोडलं कंबरडं! 5 किलोच्या Cylinder च्या किमतीत मोठी वाढ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.