देशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,625
    8 ग्राम ₹45,000
    10 ग्राम ₹556,250
    100 ग्राम ₹5,62,500

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,136
    8 ग्राम ₹49,088
    10 ग्राम ₹61,360
    100 ग्राम ₹6,13,600

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹56,700

    मुंबई ₹56,250

    नई दिल्ली ₹56,400

    कोलकाता ₹56,250

    बंगळुरू ₹56,250

    हैदराबाद ₹56,250

    केरल ₹56,250

    पुणे ₹56,250

    नागपुर ₹56,250

    अहमदाबाद ₹56,300

    जयपुर ₹56,400

    लखनऊ ₹56,400

    चंडीगढ़ ₹56,400

    सूरत ₹56,300

     

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹61,850

    मुंबई ₹61,360

    नई दिल्ली ₹61,510

    कोलकाता ₹61,360

    बंगळुरू ₹61,360

    हैदराबाद ₹61,360

    केरल ₹61,360

    पुणे ₹61,360

    नागपुर ₹61,360

    अहमदाबाद ₹61,410

    जयपुर ₹61,510

    लखनऊ ₹61,510

    चंडीगढ़ ₹61,510

    सूरत ₹61,410